वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घूस : मागील तीन महिन्यापासून नगरपरिषदेच्या सफाईकर्मी व अन्य कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही.
तीन दिवसांच्या आत कामगारांना वेतन द्या अन्यथा आंदोलन उभारू असा इशारा काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांनी दिला होता.
सदर विषया संदर्भात आज नगरपरिषदेत मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी,कामगार नेते सैय्यद अनवर यांच्यात बैठक झाली यात येत्या तीन दिवसांत कामगारांचे वेतन देण्यात येईल आमचे अडकलेले करांची रक्कम दोन दिवसात मिळणार असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले
तीन महिन्यापासून कामगारांचे वेतन न झाल्याने कामगार कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली होती
कामगारांच्या समस्या लक्षात घेत काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्याने नगरपरिषदेने कामगारांचे अडकलेल्या वेतनाचा मार्ग मोकळा झाल्याने कामगार कुटूंबात आनंदाचे वातावरण आहे
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...