Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / नगर पंचायत नियोजन शून्य...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

नगर पंचायत नियोजन शून्य गैर व्यवहाराची चौकशी करा.

नगर पंचायत नियोजन शून्य  गैर व्यवहाराची चौकशी करा.

नगर पंचायत नियोजन शून्य

गैर व्यवहाराची चौकशी करा.

 

 गीता अशोक डोहे                                    गट नेता न.प.कोरपना

पालक मंत्र्याकडून दखल ३० दिवसात अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्याना निर्देश

 

   चंद्रपूर प्रतिनिधी

   ✍️दिनेश झाडे

 

चंद्रपूर/कोरपना:- चंद्रपूर जिल्ह्यातील एक हाती सत्ता व एकाच कुटुंबातील हम करेसो कायदा यामुळे नगर पंचायत अनेक गैरव्यवहार व नियमबाह्य कामात चर्चेत असताना या नगर पंचायत मध्ये सत्त्ताधाऱ्याचा एकच मिशन ठेकेदार फक्त भूषण हे गेल्या सात वर्षा पासून नियमबाह्य पदाधिकाऱ्याचा नातेवाईक व सत्ताधीश पदाधिकारी स्वत:लाभ मिळविण्यासाठी निविदा घोटाळा करीत वर्ग ५ मध्ये नोंदणी असताना व कामाची आर्थिक मर्यादा ५० लक्ष असताना कोट्यावधीचे कामे कोरपानातच नव्हे तर राजुरा विधानसभा क्षेत्रातील गोंडपिपरी,राजुरा,गडचांदूर येथे करतात कसे हा प्रश्न निर्माण झाला असून घन कचरा व्यवस्थापन कामात मोठा गैर व्यवहार व मजुराचे शोषण केल्याच्या तक्रारी आहेत.नुकत्याच न्यायालयाने गोंडपिपरी येथील शोषणाचा भुर्दंड नगरपंचायती फटकार बसताच गैर व्यवहार चव्हाट्यावर आला अशा प्रकार सर्वत्र आहे.कोरपना येथे भूषण यांचे सर्वच कामे निकृष्ट असून २ वर्षातच अनेक सिमेंट कॉक्रेट रस्ते उखडू लागले एवढेच नव्हे तर वैशिष्ट्य पूर्ण निधी अंतर्गत सन २०१७-१८ मध्ये शासनाचे प्रशासकीय मान्यता व वितरण आदेशानुसार मंजूर बांधकाम सुरूच केले नसताना निधी २०२१ मध्ये पूर्ण खर्च झाला मात्र १३ कामापैकी १) वार्ड क्र.२ साईपंप ते भगत यांच्या घराकडील १५ लक्ष मुथा लेआउट मधील बालउद्यान वार्ड क्र.१६  बळवंत ठाकूर ते रणदिवे सिमेंट रस्ता १) ज्येष्ठ नागरिक विसावा तसेच बालोध्यान हि कामे झाली नसतांना व अपूर्ण कामे असताना निधी खर्च झाला कसा. तसेच वार्ड क्र.४ मध्ये विजय भगत ते कावडकर यांच्या घराकडे जाणारा रस्ता दुसऱ्या निधीतून बांधकाम झाले तेच काम यामध्ये समाविष्ठ कसे. हा निधी गेला कुठे मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड यांनी पत्र क्र.७३६ दि.१०/०९/२०२० ला भूषण इटनकर संदर्भ २७ मार्च २०१८ नगर विकास शासन निर्णय नमूद करीत खुलासा मागितला असतांना हा निधी गेला कुठे या बाबत अंकेक्षण अहवालात अनेक गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले.नगर पंचायत मध्ये मोठा गैर व्यवहार फोफावल्याच्या अनेक तक्रारी असताना जिल्हा प्रशासन अधिकारी या कडे दुर्लक्ष करीत गैर व्याव्हारला खत पाणी घालीत असल्याने चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वन,मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीरभाऊ मूनगंटीवार यांचे कडे कोरपना नगर पंचायतीच्या भोंगळ कारभारावर व निकृष्ट कामे निविदा घोटाळ्याचे पुराव्यानिशी निवेदन देऊन मागणी केली यावर पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी यांना तत्काळ  ३० दिवसाच्या आत चौकशी करून अहवाल मागणी केल्याने नगर पंचायत वर्तुळात खळबळ माजली आहे. वार्ड क्र२मध्ये सर्वसांडपाणी बालोद्यान क्षेत्रात घाण जमा होऊन नागरीकाच्या आरोग्याचा धोका वाढला आहे तर बालकासाठी खेळणी साहीत्य निकृष्ठ बसवून अदांज पत्रकाप्रमाणे साहीत्य लावले नाही हा प्रकार वार्ड क्र१मध्ये सुद्धा घडला आहे कंत्राटदाराच्या कामाबाबत अनेक प्रश्न निर्माण होत असून कागदावर भुषण मात्र प्रत्यक्ष कामावर ठेकेदार कोन याचे दर्शन गावकऱ्याना घडत नाही पदाधिकारीच्या लगतचे मित्रच घडपड करत असतात असे चित्र आहे नगरसेवक गीता डोहे, किशोर बावणे,वर्षा लांडगे,सविता तुमराम,शुभाष हरबडे,आशा झाडे यांनी नगर पंचायत नियोजन शून्य व गैर व्यवहाराचे चौकशीची मागणी केली आहे.

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...