वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घूग्घुस नगरपरिषद प्रथम निवडणूक लक्षात घेता मागील दोन वर्षांपासून आम आदमी पार्टी घुग्घुस शहरामध्ये शहर अध्यक्ष अमित बोरकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली आहे. घुग्घुस शहरामध्ये अमित बोरकर यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टी वेगाने वाढत आहे. दिवसेंदिवस आम आदमी पार्टीची वाढती लोकप्रियता बघता जिल्हा अध्यक्ष सुनील मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली 28/12/2022 रोजी काही नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली.
ज्यामध्ये शहर उपाध्यक्ष पदी विकास खाडे, शहर सहसचिव पदी प्रशांत सेनानी व सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले घुग्घुस चे श्री. सचिन नामदेव क्षीरसागर यांची युवा शहर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आले व पुढील वाटचाली करिता शुभेच्छा देण्यात आल्या.
शहर अध्यक्ष अमित बोरकर, सचिव संदीप पथाडे, सह संघटनमंत्री आशिष पाझारे, रवी शांतलावार, प्रफुल पाझारे, निखिल कामतवार, अनुप धणविजय, अनुप नळे, करण बिऱ्हाडे, संतोष सलामे, प्रशांत पाझारे, कुलदीप पाटील, महिला शहर अध्यक्ष उमा तोकलवार, महिला उपाध्यक्ष सोनम शेख, महिला सचिव विपश्यना धनविजय, महिला कोषाध्यक्ष अंजली नगराळे, महिला संघटनमंत्री पुनम वर्मा, रिना पेरपूल्ला, शामला तराला, धम्मदिना नायडू, नईमा शेख, कविता विष्णु भक्त, शोभाताई इत्यादी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत अमित बोरकर यांनी आपण आगामी निवडणुकीत झेंडा फडकवू व प्रथम नगराध्यक्ष हा आम आदमी पार्टीचाच होणार व ईमानदारीने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांस प्राथमिकता देण्यात येईल पण भ्रष्टाचाऱ्यांनी आमच्या पक्षाकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा बाळगू नये त्यासाठी ईतर पक्ष उपलब्ध आहेत असे सांगत नवीन कार्यकारिणीला सभागृहात मार्गदर्शन केले.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...