शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
आमदार सुभाष धोटेंनी केले मृतक नितीन आत्राम च्या कुटुंबियांचे सांत्वन : ९ लक्ष ७५ हजार रुपयाच्या धनादेशाचे वितरण.
चंद्रपूर प्रतिनिधी
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर/कोरपना:-- कोरपना तालुक्यातील मौजा बेलगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जामगाव येथील शेतकरी कुटंबातील लहन बालक नितीन आत्राम वय ९ वर्षे हा आई- वडीलासह शेतात गेला असता, भूक लागली म्हणून शेतातच्या धुऱ्यवार डब्बा खायला गेला असता अचानक बिबट्याने हल्ला केला, यात हल्ल्यात जागीच ठार झाला होता यामुळे आत्राम कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले होते. आज आमदार सुभाष धोटे यांनी मृतक नितीन आत्राम यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. सानुग्रह निधी अंतर्गत शासनाकडून मिळणाऱ्या ९ लक्ष ७५ रुपयाच्या धनादेशाचे वितरण केले. या प्रसंगी मृतकाची पीडित आई आत्राम, वडील *आनंदराव* आत्राम, यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला. उर्वरित १० लक्ष रुपयाची मदत सुध्दा लवकरच शासनाकडून मिळणार असल्याची माहिती दिली. काल वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने ३५ हजार रुपयांची मदत केली होती. आ. धोटे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना स्थानिक नागरिकांवर वन्यजीव प्राणी हल्ले करून नुकसान करणार नाहीत यासाठी ठोस व आवश्यक पावले उचलावीत अशा सुचना केल्यात.
या प्रसंगी सहायक वन संरक्षक एस एस पवार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजयराव बावणे, तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, बेलगाव च्या सरपंच विनोद जुमनके, उपसरपंच बंडू तोडासे ,वनसडी चे वनपरिक्षेत्र अधिकारी अरुणा चौधरी , माजी जि. प. सदस्य सिताराम कोडापे, प सं उपसभापती संभा पा. कोवे, सरपंच खिर्डी श्याम सलाम, उपसरपंच दीपक खेकारे, उपसरपंच वडगाव सुदर्शन डवरे, कैलाश मेश्राम, रोशन अस्वले, माजी सरपंच खिर्डी आनंदराव पाटील सलाम माजी सरपंच विठ्ठल पाटील गोहने ज्येष्ठ नागरिक शुभकात शेरकी, राजू सलाम, मारोती उरकुडे , चिनू येडमे, गाव पाटील सायकाटी विकास सायकाटी नानाजी निजामुद्दी प्रदीप मालेकर, सिदाम मोतीराम परचाके गोसाई तोडासे, मोतीराम परसाके, गोसावी विमल कुडमेथे, कांताबाई धुर्वे पार्वताबाई मडावी लक्ष्मण पेंदोर, अशोक आस्कर, भास्कर तुराणकर, रमाकांत परसुटकर, शामाकांत निखाडे, रामदास किनाके, वन कर्मचारी यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...