शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतर्फे सामुहिक वन हक्क कार्यशाळेचे आयोजन.
चंद्रपूर प्रतिनिधी
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर/कोरपना:--दि.२७.१२.२०२२ कोरपना तालुक्यातील आठ गावांना सामुहिक वन हक्क कायदा 2006 अंतर्गत सामूहिक वन हक्क मिळाला असून मनरेगा अंतर्गत आराखडा , सामुहिक वनहक्क समिती तयार करणे व वन हक्क प्राप्त ग्रामस्थांनी मिळालेल्या वन पट्ट्यांचे सीमांकन करून संरक्षण,संवर्धन, पुनर्जीवन व व्यवस्थापन करण्याकरिता एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन पंचायत समिती कोरपणा येथे करण्यात आले.
प्रशिक्षणामध्ये जांभुळधरा, टांगाळा, बेलगाव, हातलोणी, येरगव्हाण, पारडी, पिपरडा अकोला या गावातील सामुहिक वन हक्क व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले.
सदर प्रशिक्षण श्री.विजय पेंदाम गटविकास अधिकारी कोरपना व श्री महेंद्र वाकलेकर तहसीलदार कोरपणा यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
असून प्रमुख उपस्थितीत दिलीप बैलनवार सहाय्यक गटविकास अधिकारी, श्री.टीन्गुसले सर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी ITDP कार्यालय, चंद्रपूर,श्री.बोन्गीरवार सर सहाय्यक प्रकल्प अधिकारी ITDP कार्यालय,चंद्रपूर, श्री दादाराव पवार विस्तार अधिकारी कोरपणा,पंकज साखरकर (APO), संतोष गेडाम(PTO). सदर प्रशिक्षणात TISS च्या वतीने अमोल कुकडे, डॉ. नितीन गणोरकर,राहुल बनसोडे, श्रेयस पन्नासे व जगदीश डोळसकर तसेच स्नेहा ददगल जिल्हा व्यवस्थापक (FRA), रजनीगंधा घुगरे, वैष्णवी चौधरकर,मनोज पाटील, प्रमोद भोयर, प्रवेश सुटे व नितीन ठाकरे यांनी प्रशिक्षित केले.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...