Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / जामगुडा येथील समस्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

जामगुडा येथील समस्या मार्गी लावण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

जामगुडा येथील समस्या मार्गी लावण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

जामगुडा येथील समस्या मार्गी लावण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

 

   चंद्रपूर प्रतिनिधी

✍️दिनेश झाडे

 

चंद्रपूर/कोरपना:-- कोरपना तालुक्यातील माणिकगड पायथ्याशी असलेल्या जामगुळा बेलगाव ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी लोक वस्ती असलेल्या गावांमध्ये बिबट हल्ल्यामध्ये नववर्षीय युवकाचा जीव गमावला या गावातील विद्युतीकरण रस्त्यावरील दोन छोट्या पुलाचे बांधकाम व वन विभागाअंतर्गत गावातील सभोवताल तारेचे कुंपण ही मागणी गावकऱ्यांनी केली होती गावातील विकासापासून कोस दूर असलेल्या या गावाकडे दुर्लक्ष झाल्याने तसेच वन्य प्राण्यांचा वावर वाढल्यामुळे गावकऱ्यांमध्ये कमालीची दहशत होती राष्ट्रवादी काँग्रेसचे आबिद अली यांनी भेट देऊन गावातील समस्या  वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा करून मार्गी लावू असे आश्वासन गावकऱ्यांना दिले होते नागपूर विधिमंडळ अधिवेशनामध्ये वन मंत्र्यांची भेट घेऊन वाघाचा जेरबंद करावा तसेच जामगाव येथील समस्या तातडीने सोडवण्यासाठी प्रयत्न व्हावा असे निवेदन दिले होते याची दखल घेत तातडीने सीसीएफ वन विभाग जिल्हा प्रशासनाला जामगुळा येथील समस्या तातडीने मार्ग लावण्यासाठी नियोजन करा असे निर्देश दिले यामुळे जामगुळा येथील अनेक वर्षापासून आदिवासी बांधवांची समस्या मार्गी लागण्याची आशा पल्लवी झाली आहे

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...