Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / चंन्द्रपुर जिल्हयात...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

चंन्द्रपुर जिल्हयात नाफेड खरेदी सरासरी उत्पादनावर आधारीत करा मागणी

चंन्द्रपुर जिल्हयात नाफेड खरेदी सरासरी उत्पादनावर आधारीत करा मागणी

चंन्द्रपुर जिल्हयात नाफेड खरेदी सरासरी उत्पादनावर आधारीत करा मागणी

 

  चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

      ✍️दिनेश झाडे

 

चंद्रपूर/कोरपना:--चंद्रपूर जिल्ह्यातील नाफेड खरेदी ही शासनाच्या आणेवारी पद्धतीवर आधारित असून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतामध्ये प्लॉट पाडून सरासरी काढल्या गेलेली नाही प्रति हेक्टरी सरासरी सात क्विंटल काढण्यात आली असून प्रत्यक्ष रब्बी हंगामामध्ये चना उत्पादन यवतमाळ वर्धा जिल्ह्यापेक्षा उत्पादन प्रत्यक्षात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 15 ते 20 क्विंटल असताना मात्र शेतकऱ्या कडून उत्पादित चना खरेदी मर्यादा सहा क्विंटल असल्याने रब्बी हगांमातील प्रत्यक्ष उत्पादन अधिक असल्याने व चुकीच्या आणेवारीपद्धतीचा फटका शेतकऱ्याना बसत असल्यामुळे आणेवारी पद्धतीत सुधारणा करुण प्रत्यक्ष उत्पादनानुसार खरेदी करण्यात यावी तसेच स्मार्ट योजने अतंर्गत जागतीक बॅक सहायीत बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन मुल्यवर्धनसाखळी या उपक्रमाअतंर्गत अविकसीत क्षेत्रातील शेतकरी उत्पादक कंपनी प्राथमिक मान्यता प्रकल्प मजुरीं प्रकीया कामाना गती देऊन मागास व दुर्गम आदीवासी भागातील शेतकरी उत्पादक कंपनीना गती देण्याची व आदीवासी भागातील शेतकरी सभासदाना विकासाच्या प्रवाह मध्ये प्राधान्याने प्रस्ताव मंजुर करा अशी मागणी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन राष्ट्रवादी कॉग्रेसचे  आबिद अली यांनी निवेदनाद्वारे मागणी केली

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...