आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
जिवती :- महाराष्ट्रामध्ये भाजप च्या अनेक नेत्यांकडून महापुरुषांबद्दल अपमानजनक वक्तव्य करण्याची मालिकाच सुरु आहे. राज्यपाल भगतसिंग कोषारी, मंत्री. चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याच्या विरोधात लहुजी ब्रिगेड तसेच इतर सामाजिक संघटनाच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चाची सुरुवात बस स्टॅन्ड जिवती येथून झाली नंतर तहसील कार्यालय येथे मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले. सभेचे सूत्रसंचालन श्री. देविदास कांबळे यांनी केले याप्रसंगी श्री शाहीर संभाजी ढगे, प्रा. लक्समन मंगाम, श्री भानुदास जाधव, डॉ अंकुश गोतावळे, श्री. संतोष हरगिले,श्री दत्ता तोगरे, डॉ पांडुरंग भालेराव, प्रा. सुग्रीव गोतावळे, श्री. नाभिलास भगत सर यांनी मोर्चाला संबोधित केले. प्रत्येकाने सध्याच्या देशातील आणि राज्यातील राजकीय परिस्थितीवर सडकून टीका केली आणि बहुजन समाजाने वेळीच सावध होण्याची गरज असल्याचा इशारा दिला. यानंतर मा. तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी श्री. मारोती मोरे, श्री केशव भालेराव, श्री. भगवान डुकरे सर,श्री भोजू पाटील आत्राम,श्री उत्तम कराळे सर श्री भीमराव पाटील मेश्राम, श्री दिवाकर वेट्टी, श्री बालाजी दूधगोंडे,श्री ताजूदिन शेख,श्री कृष्णा चव्हाण, श्री लच्चू मडावी, श्री रामा सिडाम, डॉ अंगद कांबळे,सौं. नंदाताई मुसने, सौं लक्ष्मीताई राठोड, श्रीमती दुर्गे मॅडम,श्री. बालाजी कांबळे, श्री अंबादास गोतावळे, डॉ बनसोडे, श्री प्रीतम दुर्गे, श्री लहू गोतावळे,श्री विजयकुमार कांबळे, श्री गणेश कदम, सलीम शेख, श्री उद्धव गोतावळे, श्री एकनाथ गायकवाड, श्री सोनकांबळे, श्री शिवाजी करेवाड, श्री नागोराव बोलगीर, श्री जनार्धन बोलगीर, श्री गणपत सुरणर, श्री साहेबराव पतंगे,श्री दिगंबर गायकवाड, श्री दत्ता राजूरकर, श्री दत्ता भालेराव, श्री रंगनाथ जाधव, श्री रणजित सूर्यवंशी, श्री अजय नरहरे, श्री रावसाहेब गोतावळे आणि इतर नागरिक उपस्थित होते.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...