Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / बिबट्याला तात्काळ जेरबंद...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्यात यावे* *संतप्त गावकऱ्यांची मागणी*

बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्यात यावे*    *संतप्त गावकऱ्यांची मागणी*

*

 

   चंद्रपूर प्रतिनिधी

   ✍️दिनेश झाडे

 

चंद्रपूर/कोरपना :- तालुक्यातील बेलगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या कोलामगुडा येथील रहिवाशी असलेल्या नितीन आत्राम या 8 वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला करून ठार केले. या घटनेमुळे गावामध्ये प्रचंड भीतीच वातावरण निर्माण झाले आहे.

त्यामुळे बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्यात यावे आणि जामगावला वनविभागाने संरक्षण द्यावे, मृत बालकाच्या कुटुंबातील एक व्यक्तीला वनविभागात नोकरी देण्यात यावी, गावामध्ये विधुत विजेची व्यवस्था करण्यात यावी, शेतकऱ्यांना झटका मशीन पुरवण्यात यावी अश्या विविध मागण्यांचे निवेदन गावकऱ्यांनी वनविभागाचे अधिकारी पंचनाम्यासाठी आले असता दिले.

यावेळी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे युवानेते गजानन पाटील जुमनाके यांनी घटनास्थळी जाऊन वनविभागाला गावाकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याची विनंती केली अन्यथा वनविभागाच्या कार्यालयासमोर गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला, व गावकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन राज्याचे वन मंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेणार असल्याच मत व्यक्त केल.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शेडमाके, भारत सिडाम, सरपंच विनोद जुमनाके, माजी सरपंच विमलबाई कुळमेथे, नितीन बावणे, संकेत कुळमेथे उपस्थित होते.

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...