आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
घुग्घूस : येथील महातारदेवी परिसरात 23 डिसेंबर रोजी एका नव निर्माणाधिन ले - आऊट मध्ये पोलिसांनी नॉट फॉर रिसेलच्या अडीच पिशव्या जप्त केल्या
व परत यामध्ये काँग्रेस अध्यक्ष यांना गोवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा निरदर्शनास येताच संतप्त काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनला धडक दिली.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी ठाणेदार बबनराव पुसाटे यांच्याकडून सदर प्रकरणाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता ठाणेदार व काँग्रेस कार्यकर्त्यांन मध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली.
कार्यकर्त्यांनी ठाणेदारांना विचारले की तुम्हांला ले आऊट मध्ये सिमेंट पिशव्या असल्यांची माहिती कुणी दिली? व त्याठिकाणी एका विशेष राजकीय पक्षाच्या कार्यालयात राहणारा पत्रकार कसा पोहचला याप्रश्नांचं उत्तर देतांना ठाणेदार हे पुर्णतः गांगरून गेले मात्र यावेळेस स्टेशनमध्ये आलेले उपविभागीय अधिकारी नंदनवार यांनी कार्यकर्त्यांची मागणी व भूमिका समजून घेत याप्रकरणाचा छडा लावण्याचा आश्वासन कार्यकर्त्यांना दिले असता कार्यकर्ते शांत झाले.
सदर प्रकरणाचा संपुर्णपणे चौकशी करून खऱ्या नॉट फॉर रिसेल सिमेंट चोराला अटक करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.
गेल्या सहा महिन्यांत कोसारा येथे बनावटी S - RAJ लिहले असलेल्या नॉट फिर रिसेल सिमेंटच्या अठरा पिशव्या टाकून रेड्डी यांना त्यात गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र सदर प्रकरनात रेड्डी यांचा काहीच घेणे - देणे नसल्याचे स्पष्ट झाले
यानंतर 19 ऑगस्ट 2022 ला तलवारीच्या बळावर एसीसी कंपनीच्या आत कामगारांना दमदाटी करून सिमेंट चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता.
याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली मात्र आरोपी मिळाले नाही.
वारंवार चोरीचे प्रकरणाने त्रस्त रेड्डी यांनी कंपनीला विनंती करून नॉट फॉर रिसेल सिमेंट घेणेच गेल्या सात महिन्यापासून बंद केला.
ते कुठलेही निर्माण कार्य बाजारातुन सिमेंट विकत घेऊनच करीत आहे.
असे असतांना 23 डिसेंबर रोजी महातारदेवी येथे एका ले - आऊट वर अडीच पिशव्या व दहा - पंधरा रिकाम्या पिशव्या पोलिसांनी ताफ्यासह जाऊन जप्त केले यात रेड्डी यांच्या चोरी गेलेल्या पिशव्या वापरल्याचा डाट संशय असून याप्रकरणाची योग्य चौकशी ही झालीच पाहिजे अशी मागणी करण्यात आली
याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी,किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे,कामगार नेते सैय्यद अनवर,रोशन दंतलवार,अलीम शेख,मोसीम शेख,विशाल मादर,रोहित डाकूर,अनुप भंडारी, देव भंडारी,साहिल सैय्यद,कपिल गोगला, शाहरुख शेख,अंकुश सपाटे, बालकिशन कुळसंगे,विकी मादर,हरीश कांबळे,अमित सावरकर व मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...