Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / एसीसी नॉट फॉर रिसेल...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

एसीसी नॉट फॉर रिसेल चोरी प्रकरणाचा कायमस्वरूपी भंडाफोड करा : काँग्रेस

एसीसी नॉट फॉर रिसेल चोरी प्रकरणाचा कायमस्वरूपी भंडाफोड करा : काँग्रेस

पदाधिकारी व ठाणेदार यांच्यात शाब्दिक खडाजंगी

 

 

 

 

उप - विभागीय पोलीस अधिकाऱ्यांची मध्यस्थीने पदाधिकारी शांत

 

घुग्घूस : येथील महातारदेवी परिसरात 23 डिसेंबर रोजी एका नव निर्माणाधिन ले - आऊट मध्ये पोलिसांनी नॉट फॉर रिसेलच्या अडीच पिशव्या जप्त केल्या

व परत यामध्ये काँग्रेस अध्यक्ष यांना गोवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा निरदर्शनास येताच संतप्त काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनला धडक दिली.

काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी ठाणेदार बबनराव पुसाटे यांच्याकडून सदर प्रकरणाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता ठाणेदार व काँग्रेस कार्यकर्त्यांन मध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली.

कार्यकर्त्यांनी ठाणेदारांना विचारले की तुम्हांला ले आऊट मध्ये सिमेंट पिशव्या असल्यांची माहिती कुणी दिली? व त्याठिकाणी एका विशेष राजकीय पक्षाच्या कार्यालयात राहणारा पत्रकार कसा पोहचला याप्रश्नांचं उत्तर देतांना ठाणेदार हे पुर्णतः गांगरून गेले मात्र यावेळेस स्टेशनमध्ये आलेले उपविभागीय अधिकारी नंदनवार यांनी कार्यकर्त्यांची मागणी व भूमिका समजून घेत याप्रकरणाचा छडा लावण्याचा आश्वासन कार्यकर्त्यांना दिले असता कार्यकर्ते शांत झाले.

सदर प्रकरणाचा संपुर्णपणे चौकशी करून खऱ्या नॉट फॉर रिसेल सिमेंट चोराला अटक करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.

 

गेल्या सहा महिन्यांत कोसारा येथे बनावटी S - RAJ लिहले असलेल्या नॉट फिर रिसेल सिमेंटच्या अठरा पिशव्या टाकून रेड्डी यांना त्यात गोवण्याचा प्रयत्न  करण्यात आला मात्र सदर प्रकरनात रेड्डी यांचा काहीच घेणे - देणे नसल्याचे स्पष्ट झाले

यानंतर 19 ऑगस्ट 2022 ला तलवारीच्या बळावर एसीसी कंपनीच्या आत कामगारांना दमदाटी करून सिमेंट चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता.

याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली मात्र आरोपी मिळाले नाही.

वारंवार चोरीचे प्रकरणाने त्रस्त रेड्डी यांनी कंपनीला विनंती करून नॉट फॉर रिसेल सिमेंट घेणेच गेल्या सात महिन्यापासून बंद केला.

ते कुठलेही निर्माण कार्य बाजारातुन सिमेंट विकत घेऊनच करीत आहे.

 

असे असतांना 23 डिसेंबर रोजी महातारदेवी येथे एका ले - आऊट वर अडीच पिशव्या व दहा - पंधरा रिकाम्या पिशव्या पोलिसांनी ताफ्यासह जाऊन जप्त केले यात रेड्डी यांच्या चोरी गेलेल्या पिशव्या वापरल्याचा डाट संशय असून याप्रकरणाची योग्य चौकशी ही झालीच पाहिजे अशी मागणी करण्यात आली

याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी,किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे,कामगार नेते सैय्यद अनवर,रोशन दंतलवार,अलीम शेख,मोसीम शेख,विशाल मादर,रोहित डाकूर,अनुप भंडारी, देव भंडारी,साहिल सैय्यद,कपिल गोगला, शाहरुख शेख,अंकुश सपाटे, बालकिशन कुळसंगे,विकी मादर,हरीश कांबळे,अमित सावरकर व मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...