Home / चंद्रपूर - जिल्हा / रुग्णसेवक जिवन तोगरे...

चंद्रपूर - जिल्हा

रुग्णसेवक जिवन तोगरे यांना राज्यस्तरीय आरोग्य भूषण पुरस्कार २०२२ जाहीर

रुग्णसेवक जिवन तोगरे यांना राज्यस्तरीय आरोग्य भूषण पुरस्कार २०२२ जाहीर

दिनेश झाडे (चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी)   :- यावर्षीचा राज्यस्तरीय आरोग्य भूषण पुरस्कार २०२२ हा आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे रुग्णसेवक जिवन तोगरे जनकल्याण बहुद्देशीय संस्था चे सचिव रुग्णसेवक जिवन तोगरे  यांना जाहीर झाला आहे. दि. २५ डिसेंबर २०२२ ला रविवारी अहमदनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सोहळ्यामध्ये रुग्णसेवक जिवन तोगरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

 दरवर्षी राज्यातील आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला सरपंच सेवा

संघटने द्वारा या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते रुग्णसेवक जिवन तोगरे  यांनी जनकल्याण बहुद्देशीय संस्थेच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यात जिवती व कोरपणा या तालुक्यात दुर्गम आदिवासी भागात निस्वार्थ आरोग्य सेवेमध्ये कोरोना काळात रक्तदान शिबीर कार्यक्रम राबविला आहे.

सॅनिटरी नॅपकिन वितरण व महिलांच्या आरोग्याबद्दल महिलांना जागृत करण्यात येते तसेच विविध आरोग्य शिबिर द्वारे हजारो रुग्णांना मोफत उपचार देण्यात आले आहेत यामध्ये मोफत मोतीबिंदू शिबिर मोफत बालरोग शिबिर मोफत स्त्रीरोग शिबिर मोफत जनरल तपासणी शिबिर आयोजित केले आहेत त्याचप्रमाणे तालुक्यातील कुपोषित बालकांना मोफत आरोग्य तपासणी करून आहार पोषण वाटप केलेले आहेत.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...