Home / चंद्रपूर - जिल्हा / गोंडपिपरी / शैक्षणिक प्रगतीसाठी...

चंद्रपूर - जिल्हा    |    गोंडपिपरी

शैक्षणिक प्रगतीसाठी त्याग, परिश्रम, शिस्त आवश्यक - आमदार सुभाष धोटे.

शैक्षणिक प्रगतीसाठी त्याग, परिश्रम, शिस्त आवश्यक  - आमदार सुभाष धोटे.

संजो कॉन्व्हेन्ट येथे २६ वा वर्धापनदिन सोहळा उत्साहात....

दिनेश झाडे (चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी): गोंडपिपरी एखाद्या शैक्षणिक संस्थेने यशस्वीपणे दीर्घ काळ सेवा कार्य करीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम पार पाडणे आव्हानात्मक असते. 

यात संस्थेचे संस्थापक, संचालक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक अशा सर्व घटकांचे योगदान असते. संस्थेच्या तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्याग, परिश्रम, शिस्त अशा अनेक सकारात्मक गुणांची  आवश्यकता आहे असे मत लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केले.

ते संजो कॉन्व्हेन्ट गोंडपिपरी च्या २६ व्या वर्धापनदिन सोहळ्यात उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करीत असताना बोलत होते. या प्रसंगी तहसीलदार के. डी मेश्राम, पोलीस निरीक्षक जिवन राजगुरू,  गटविकास अधिकारी माऊलीकर, सभापती सुरेश चौधरी, तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, नगराध्यक्ष सविता कुळमेथे, कार्याध्यक्ष निलेश संगमवर, वनिता वाघाडे, राकेश पून, चेतन गौर, पाईस मेथिव, प्रिन्सिपल सिस्टर टेंसी, संचालिका सुवर्णमाला भसारकर यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

गोंडपिपरीतील बातम्या

*बापाच्या विजयासाठी लेक मैदानात : आ. सुभाष धोटेंच्या प्रचार कार्यालयाचे खा. प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते उद्घाटन* *गोंडपिपरीसह ग्रामीण भागात ठिकठिकाणी नागरिकांशी साधला संवाद*

*बापाच्या विजयासाठी लेक मैदानात : आ. सुभाष धोटेंच्या प्रचार कार्यालयाचे खा. प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते उद्घाटन* *गोंडपिपरीसह...

*सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्याने केला प्राणघातक हल्ला*

*सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्याने केला प्राणघातक हल्ला* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...