वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
दिनेश झाडे (चंद्रपूर प्रतिनिधी): कोरपना:--चंद्रपूर जिल्ह्यातील अति संवेदनशील कोरपना तालुक्याची ओळख आहे.त्यातच ओधोगिक दृस्ठीने भरभराटीस येत असलेल्या कोरपना तालुक्यात अवैध्य रेती तस्करीचा बेभान व्यासाय शासनाचे नियम निकस धाब्यावर बसवून सपाटा सूरु असल्याचे चित्र दिसून येते असाच काहीसा प्रकार कोळासी खुर्द घाटावर अवैध्य रेती उत्खनन सुरु असून हजारो ब्रास रेतीचा उपसा दिवसा धावळ्या सुरु असल्याचे चित्र निर्माण झाले असून तालुका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अविरत हा गोरक धंदा सुरु असून कोळासी येथील घट धारक अवैध्य वाळूचा उपसा करून परस्पर विना खनिज परवाना बे कायदा वाळू विक्री करीत असल्याचे परिसरात चर्चेला उत्तन आले आहे महसूल प्रशासनाचे वाळू तस्करांना सहकार्य असल्याने सर्व धंदा सुरु असल्याचे बोलले जाते तर घाट धारक कमी टी.पी रक्कमेत विना खनिज परवाना वाळू न्या आमच सर्व सेटिंग आहे बघून घेतो असे मनात शेकडो ट्रॅकटर धारकांना १५०० ते २००० रुपये घेऊन विना खनिज परवाना रेती वाहतू होत असल्याचे नुकतेच पोलिसांनी केलेल्या कारवाही मुळे कंत्राट दाराचे पितळ उघडे पडले व ट्रॅकटर चालकावर पोलिसांनी घुने दाखल करून कारवाही केल्याने खळबळ माजली
बिना खनिज परवाना वाळूची परस्पर विक्री
कोळासी येथील घाट धारकाने नदी पत्रातून हजारो ब्रास वाळू अवैद्य उत्खनन करून त्याचा साठा परिसरात ठीक ठिकाणी केल्या जात असून विना खनिज परवाना वाळूची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
ऑन लाईन इनव्हाइस पधाद्तीचा अवलंब नाही
हजारो ब्रास वाळूची तस्करी करण्याच्या उद्धेशाने घाट धारका कडून संगणकीकृत ऑन लाईन इनव्हाइस पधाद्तीचा वापर केला नाही संगणकीकृत ऑन लाईन पधाद्तीचा वापर होत नसल्याने अवैध्य रेती उत्खनन करीत एका नोट बुकावर नोंदी घेऊन ट्रॅकटर रेती भरल्या जाते अश्या प्रकारे नियम बह्य्य विक्री सुरु असल्याने प्रश्न निर्माण होत आहे.
गट कार्मांक मंजूर क्षेत्रा बाहेर रेतीचे वाटेल तेथे उत्खनन
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहिती आधारे घाट धारकाला गट क्र.सिमाकन करून देण्यात आलेल्या मंजूर क्षेत्र बाहेर जिथे रेती साठा अधिक तेथे उत्खनन सर्रास सुरु असून महसूल विभागाने ज्या ठिकाणी जागा निश्चित केली याचा बोध होत नाही वाटेल तिथे उत्खनन सुरु असल्याचे पाहानीतून दिसून येते.
रॉयलटी वर सविस्तर माहितीची नोंद नाही
खनिज परवाना देताना गाडी कुठे व कोणाकडे जात आहे असी सविस्तर माहिती लिहिणे बंधन कारक आहे मात्र या ठिकाणी फक्त गाडी मालकाचे नाव व काही लोकांना नंबर टाकून दिसले मात्र कुटल्या गावात जाणार आहे याबाबतचा पत्ता देण्यात येत नाही
अनेक ट्रॅकटर वर परवाना क्रर्मांक नाही
कोणतेही वाहन असो त्याला परवाना व नंबर असणे जरुरी असते अन्यथा रीतसर कारवाही करून दंड ठोतावण्यात येते परंतु कोळासी घाटावर रेती भरून नेणाऱ्या ९०% ट्रॅकटर व ट्रोलीवर त्याचे क्रमांक लिहिले नव्हते अनेक ट्रॅकटर कृषी प्रयोजना करिता परवाना मिळालेला असतांना तसेच नियमा प्रमाणे जीपीएस बसविणे आवश्यक असतांना या नियमाकडे दुर्लक्ष करून अवैध्य रेती वाहतू सर्रास केल्या जात आहे
शासनाचे नियमाचे सर्रास उलंघन
मा.उच्च न्यायालयाच्या दिशा निर्देशाचे तसेच शासनाच्या परिपत्रक निकस व नियमाच्या उलंघन करीत घाट धारकाकडून बे कायदेशीर रेती उत्खनन सुरु आहे निश्चित केलेल्या सर्वे नंबर व्यतिरिक्त वाळूचा उपसा होत असल्याने नैसर्गिक हानी व शासनाच्या करोडो रुपयाचा महसूल बुडवीत हेराफेरी केल्या जात आहे.
महसूल कर्मचाऱ्याचे डोळेझाक
घाट धारकाकडून वाळूची चोरी होऊ नये व शासनाचे नुकसान होणार नाही याकरिता २४ तास देखरेक ठेवता यावी म्हणून कर्मचार्याची नेमणूक करणे महसूल अधिकाऱ्याचे कर्थव्य आहे परंतु आज पर्यंत एकाही अधिकाऱ्याने वा कर्मचाऱ्याने येथे फेरफटका मारला नाही हि खेदाची बाब असून महसूल विभागाने देखरेख व नियंत्रण ठेवण्याकरिता नेमणूक केली नाही.
नदी घाटावर सीसीटीव्ही यंत्रणा गायब
घाट धारकाला घाटाचे आवंटन केल्यावर महसुली कर्मचाऱ्या कडून गटाचे मोज माफ करून लेआउट आखणी करून दिल्या जाते मात्र नदी घाटावर सीसीटीव्ही यंत्रणा गायब असून शासनाच्या निर्देसाची अव्हेलना करत रेती उपसा सुरु कसे व गेल्या एक महिन्या पासून कॅमेरे न बसवता रेती विक्रीला सुरुवात झाल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहे.
घाट धारक व पोलिसाच्या मत भेदामुळे ट्रॅकटर धाराकावर कारवाही
घाट धारकाने महसूल व पोलीस कर्मचाऱ्या सोबत आमचे सर्व जमल आहे असे म्हणत निश्चिंत राहा विना खनिज परवाना सर्रास पैसे घेऊन रेती भरू दिल्या जात आहे चोरीचा मामला हळूहळू बोमला मात्र कोरपना पोलिसांनी घाट धरकाशी बिनसल्याने ट्रॅकटर धाराकावर ३१९ चे गुन्हे दाखल करून कारवाही केली.मात्र जिपिएस बसवलेले नाही कॅमेरे नाही खनिज परवाना दिला नाही असे असताना घाटावर घाट धारकाने वाहनात रेती भरली कशी व पैसे घेऊन सुधा वाहतूक परवाना का दिला नाही असा सव्वाल उपस्थित करण्यात येत आहे.
राजकीय वरदहस्त कारवाहीस टाळाटाळ
कोळासी घाट धारकाला जिल्ह्यातील बड्या नेत्याचे राजकीय पाठबळ असल्याने करोडो रुपयाची अवैध्य रेती विना खनिज परवाना परस्पर विक्री होत असताना महुस्ल प्रशासन अधिकाऱ्याने धातुर मातुर कारवाही करण्याची हि हिम्मत दाखवली नाही यामुळे घाट धारकाला रान मोकळे असून नदी पत्रात रेतीचा अवैध्य उपसा नियम धाब्यावर ठेऊन सुरु आहे.रेती घाटाच्या अवैध्य उत्खनन संबंधात चौकशी व कार्यवाही करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस चे नेते आबिद अली यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्याकडे केली आहे. कोणती कारवाही होणार याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...