Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / इन्फंट च्या चिमुकल्यांनी...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

इन्फंट च्या चिमुकल्यांनी सादर केल्या भुमिका अभिनयातून कविता...

इन्फंट च्या चिमुकल्यांनी सादर केल्या भुमिका अभिनयातून कविता...

दिनेश झाडे (चंद्रपूर जिल्हा): राजुरा :-- इन्फंट जिजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीसस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजूरा येथे प्री प्राइमरी अंतर्गत एलकेजी आणि यूकेजी च्या विद्यार्थ्यानकरिता भुमिका अभिनयातून कवितेचे सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 

यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि आपल्या उत्तम भुमिका अभिनय आणि कविता सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी जवान, सूर्य, भालू, बकरी, टमाटर, मांजर, आलू, धरती अशा विविध प्रकारच्या भूमिकांमध्ये आपल्या सुंदर अशा कविता सादर केल्या.

या प्रसंगी मुख्याध्यापिका सिमरन कौर भंगू, मुख्याध्यापक रफीक अंसारी, माधुरी ईरकी, पालक प्रतिनिधी म्हणून साईनाथ बतकमवार, भाग्यश्री विधाते, सुशील वाघमारे, महेश पोटे, संध्या हजारे यासह अनेकांची उपस्थिती होती. 

कार्यक्रमाचे संचालन नीता जक्कनवार, जयश्री झिल्पे यांनी केले तर आभार प्रदर्शन गीता बुरहान यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वीरीत्या पार पाडण्याकरिता शिक्षिका वरलक्ष्मी इरगुराला, नीतू सिंग यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...