वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस: येथील राजीव रतन चौकातील रेल्वे फाटक ३९ क्रमांक क्रासिंग जवळ उड्डाणपुलाचे काम प्रगती पथावर सुरु आहे. घुग्घुस-चंद्रपूर, घुग्घुस-वणी आणि घुग्घुस-म्हातारदेवीच्या मुख्य मार्गावर जडवाहतूकीची कोंडी होत असल्याने तिन ठिकाणी बॅरिकेटिंग लावून जडवाहतुकीसाठी रस्ता बंद करण्यात आला आहे.
म्हातारदेवी, सुभाष नगर सबस्टेशन जवळ तसेच बोंमले पेट्रोल पंप जवळ अश्या तिन ठिकाणच्या मुख्य मार्गावर चेक पोस्ट उभारण्यात आले असून त्याठिकाणी चेक नाक्याचे कर्मचारी अवैध वसुली करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
अन्य टोळीचे सदस्य सुभाष नगर सबस्टेशन जवळ रात्री अकराच्या सुमारास तसेच सकाळच्या तिनच्या सुमारास बाहेरुन येणाऱ्यांजड वाहतूक धारकांकडून अवैध वसूली करीत आहे.
रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत प्रती ट्रक धरकांना कडून १०००, ५००, ३००, २०० रुपए प्रती वाहन चालकांकडून वसूली केल्या जात आहे. ही अवैध रित्या वसुली करणाऱ्या अन्ना,भाईगिरी करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतर्फे जोर धरत आहे.
घुग्घुस-चंद्रपूर हा मार्ग मुंबईला जोडणारा मुख्य मार्ग असून येथून चौबीस तास जड वाहतूक सुरु असल्याने वाहतुकीची कोंडी होत असते. तसचे वारंवार अवैध वसूलिच्या तक्रारी सुद्धा दररोज बघा यला मिळत आहे.
अनेकदा या चेक पोस्टवर अन्ना, भाईगिरी करणारे गुंडागर्दीने वसूली करतांना दिसत आहे. यामुळे सरासरी वाहन चालकांची लुट होत असून यावर लक्ष केंद्रीत करुन पोलिस अधिक्षक यांनी लक्ष देण्याची गरज आहे. जेने करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होउ नये.
या साठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...