वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
Reg No. MH-36-0010493
दिनेश झाडे (चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी): जिवती:-लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी पंचायत समिती सभागृह जिवती येथे महसूल, अन्नपुरवठा, विद्युत, कृषी, आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन जिवती तालुक्यात विविध विभागा अंतर्गत सुरू असलेले विकासकामे तसेच विभागा अंतर्गत भेडसावणाऱ्या समस्या याची माहिती घेऊन तालुक्यातील विविध विकासकामांना गती प्रदान करणे, समस्या मार्गी लावणे, जनतेच्या प्रश्नावर उपाययोजना करणे यासंदर्भात आढावा बैठकीत सविस्तर चर्चा केली. जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी इच्छाशक्तीने आणि तन्मयतेने काम करण्यास सर्व विभागाने पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
या प्रसंगी प्रभारी तहसीलदार चिडे, गटविकास अधिकारी डॉ. भागवत रेजिवाड, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणपत आडे, उपनगराध्यक्ष डॉ अंकुश गोतावळे, माजी उपनगराध्यक्ष अशफाक शेख, माजी उपसभापती सुग्रीव गोतावळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील टेंभे, उपविभागीय पुरवठा निरिक्षक सोनी गंभीरे, उपविभागीय अभियंता व्ही. ए. पोफले, उपविभागीय विद्युत अभियंता एन व्ही डोखणे, तालुका कृषी अधिकारी गोडबोले, वनपरिक्षेत्र अधिकारी लंगडे, विस्तार अधिकारी राजेंद्र बांबोडे, सुनील शेदकी, समीर पठण, ताजुद्दी शेख, कुभेझरी लहू गोतावळे, भीमराव कोडापे, सरपंच जंगु कोटनाके यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी व नागरीक उपस्थित होते.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...
*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...
वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...
*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...