Home / चंद्रपूर - जिल्हा / गोंडपिपरी / *खा.बाळुभाऊ धानोरकर...

चंद्रपूर - जिल्हा    |    गोंडपिपरी

*खा.बाळुभाऊ धानोरकर यांनी मौजा हिवरा गावाच्या विकासासाठी ५० लक्ष निधीची विकास कामे मंजुरीसाठी प्रस्तावित केली

*खा.बाळुभाऊ धानोरकर यांनी मौजा हिवरा गावाच्या विकासासाठी ५० लक्ष निधीची विकास कामे मंजुरीसाठी प्रस्तावित केली

ग्रा.पं. सदस्य जितेंद्र गोहणे, प्रतिमा आक्केवार,पुष्पा प्रकाश हिवरकर यांच्या निवेदनात्मक मागणीची दखल....*

 

 

 

 

     चंद्रपूर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार मा.श्री. बाळूभाऊ धानोरकर यांनी गोंडपिपरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मौजा हिवरा येथे २ डिसेंबर रोजी दौरा केला होता. दौऱ्या दरम्यान गाव संवाद बैठकीत हिवरा ग्रामपंचायतचे सदस्य जितेंद्र गोहणे, ग्रा.प. सदस्या प्रतिमा आक्केवार,ग्रा.प. सदस्या पुष्पा प्रकाश हिवरकर यांनी हिवरा गावाच्या विकास कामांसाठी निवेदने दिली होती. यांच्या निवेदनात्मक मागणीची दखल घेऊन खा. बाळूभाऊ धानोरकर यांनी खनिज विकास निधी सन २०२२-२३ अंतर्गत मौजा हिवरा गावासाठी खालील विकास कामे मंजुरीसाठी मा. जिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन समिती चंद्रपूर यांचेकडे प्रस्तावित केलेली आहेत.

 

*प्रस्तावित विकास कामे*????

 

१) मौजा हिवरा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ते मोरेश्वर पुलगमकर यांचे घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रोड बांधकाम करणे... (अंदाजे १५० मिटर) ₹ १० लक्ष

 

२) मौजा हिवरा येथील तेजराज कुत्तरमारे यांचे घरापासून ते मोरेश्वर पुलगमकर यांचे घरापर्यंत दुतर्फा बंदिस्त सिमेंट काँक्रीट नाली बांधकाम करणे... अंदाजे (३०० मिटर) ₹५ लक्ष

 

३) मौजा हिवरा येथील हिवरा ते धाबा माता मंदिरा जवळून शेतशिवारातून जाणाऱ्या पांदन रस्त्याचे मजबुतीकरण करणे... (अंदाजे ३ कि.मी.) ₹ १० लक्ष

 

४) मौजा हिवरा येथील होळी चौकाचे सौंदर्यकरण करणे.... (अंदाजे रक्कम ₹ ५ लक्ष)

 

५) मौजा हिवरा येथील वार्ड क्र.

२ मधील मुख्य रस्त्या अंतर्गत गल्लीतील सिमेंट काँक्रीट रोड बांधकाम करणे.... (अंदाजे रक्कम ₹ १० लक्ष)

 

६) मौजा हिवरा येथील वार्ड क्र.३ येथे सिमेंट काँक्रीट रोड बांधकाम करणे... (अंदाजीत रक्कम ₹ १० लक्ष)

 

खासदार मा.श्री. बाळूभाऊ धानोरकर यांचे मनःपूर्वक आभार..

ताज्या बातम्या

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

गोंडपिपरीतील बातम्या

*बापाच्या विजयासाठी लेक मैदानात : आ. सुभाष धोटेंच्या प्रचार कार्यालयाचे खा. प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते उद्घाटन* *गोंडपिपरीसह ग्रामीण भागात ठिकठिकाणी नागरिकांशी साधला संवाद*

*बापाच्या विजयासाठी लेक मैदानात : आ. सुभाष धोटेंच्या प्रचार कार्यालयाचे खा. प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते उद्घाटन* *गोंडपिपरीसह...

*सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्याने केला प्राणघातक हल्ला*

*सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्याने केला प्राणघातक हल्ला* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...