वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
Reg No. MH-36-0010493
दिनेश झाडे ( चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी): ब्रह्मपुरी :--मौजा अऱ्हेर नवरगांव ता. ब्रम्हपुरी जि. चंद्रपुर येथे “अर्धनारी नटेश्वर” या नाट्य प्रयोगाच्या उदघाटन सोहळ्या प्रसंगी उदघाटक म्हणुन मार्गदर्शन करतांना महाराष्ट्र प्रदेश कॅांग्रेस कमिटी महासचिव डॅा. एन. डी. किरसान यांनी देशाची एकता व अखंडता टिकऊन ठेवण्याची गरज असल्याचे सुतोवाच केले. अलीकडे गेल्या आठ वर्षापासुन समाजात धृविकरण करण्याचे काम चालू आहे. मतांचं राजकारण करुन सत्ता हस्तगत करण्यांसाठी धर्माच्या नावावर उन्माद पसरविला जात आहे. दुरावा निर्माण करण्यांसाठी समाजात विष पेरलं जात आहे.
विघटनवादी प्रवृती उदयास आलेली आहे. जनतेत भितीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करुन हिंसा पसरविली जात आहे. करिता सतर्क राहुन अपप्रचाराला बळी न पडता समाजात सौदार्ह टिकऊन ठेवण्याची गरज आहे. देशाची एकता व अखंडता कायम टिकुन राहावी यासाठी कॅांग्रेसचे शिर्शनेत्रृत्व महात्मा गांधी श्रीमती इंदिरा गांधी व राजीवजी गांधी यांनी जिवाचे बलिदान दिले. त्यांचे बलिदान वाया जाऊ नये व देशाची एकता व अंखडता टिकुन राहावी यासाठी भिती व असुरक्षिततेची भावना न बाळगता कुठल्याही भुलथापांना व कट्टरपंथीयांच्या वल्गनांना बळी न पडता जाती, धर्म, पंथ, भाषा इ. च्या आधारावर भेदभाव न करता आपसात सलोख्याने नांदावे लागेल. भारतीय संविधानात विहित केलेली समता, बंधुता स्वतंत्रता व संहिस्नुता कायम टिकुन राहावी यासाठी सतत प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जि.प. सदस्य प्रा. डॅा. राजेशभाऊ कांबळे, दुसरे उदघाटक जि. प. गटनेते व चिमुर विंधानसभा समन्वयक डॅा. सतिष भाऊ वारजुकर, सहउदघाटक गटनेते न. प. ब्रम्हपुरी, माजी जि.प. सदस्य प्रमोदभाऊ चिमुरकर, माजी जि. प. सदस्य नारायणरावजी ठेंगरे, यांनी मार्गदर्शन केले. मंचावर रजनीकांतजी मोटघरे प्रतिकजी भसीन रोशनभाऊ ढोक महेशजी बर्वे माजी सरपंच चंद्रकांतजी राऊत डाकरामजी दोनाडकर दिवाकरजी ढोंगेअविनाशजी दाणी मधुकरजी उरकुडे, सरपंच सुरेशजी दुनेदार, मा. पो. पा. नानाजी बगमारे, सरपंच प्रविणजी बांडे, सत्कारमुर्ती मीराबाई जिभकाटे साधनाताई कोल्हे, संघमित्राताई लोंखडे नंदिनीताई ठेंगरे, उषाताई धकाते व प्रचंड संख्येने हाऊसफुल्ल प्रेक्षक उपस्थीत होते.
याच गावात “फक्त पदर मायेचा” या आनखी एका नाट्यप्रयाोगाचे उदघाटन डॅा. सतिषभाऊ वारजुकर व डॅा. एन.डी. किरसान यांचे हस्ते करण्यांत आले. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष दिपकभाऊ पठारे रजनीकांतजी मोटघरे,मिसारे वामनरावजी मिसार चंदुभाऊ बगमारे, एकनाथजी उरकुडे व प्रेक्षक उपस्थीत होते.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...
*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...
वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...
*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...
ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...