वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस :नगर परिषदेला १० नोव्हेंबर ते १० डिसेंबर पर्यंत एकुण २०० लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहे यात यात ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे मोफत भरून देण्यात येणाऱ्या १६८ लाभार्थ्यांच्या अर्जाचा समावेश आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे भोंगा फिरविण्यात आला आहे तसेच लाभार्थ्यांना अर्ज भरून देण्यात असून उत्पन्नाचा दाखला काढून देण्यात येत आहे व मार्गदर्शन करण्यात येत आहे. आणि घुग्घुस नगर परिषदेतर्फे ही भोंगा फिरविण्यात आला आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार केंद्राचे संचालक विवेक बोढे यांनी केले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या यादीची अंतिम मुदत १० डिसेंबर पर्यंत होती परंतु आता मुदत वाढ करण्यात आली असून ती ३० डिसेंबर पर्यंत करण्यात आली आहे. यासाठी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राचे संचालक विवेक बोढे यांनी प्रयत्न केले.
घुग्घुस हे औद्योगिक शहर असून शहराची लोकसंख्य ५० हजाराच्या जवळपास आहे. घुग्घुस नगर परिषदेची निर्मिती झाल्यापासून पहिल्यांदाच प्रधानमंत्री आवास योजना न.प.तर्फे राबविण्यात येत आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...