शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
दिनेश झाडे (चंद्रपूर प्रतिनिधी):- गेल्या एक महिन्या पासून पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी , उप-विभागीय पोलीस अधिकारी सुशील नायक हे एक्शन मोड मध्ये आल्याने अवैद्य व्यावासायीकावर वचक निर्माण झाला असून कोरपना भागा मध्ये अवैध्य दारू विक्री,कोळसा हेराफेरी सट्टा पट्टी,झं डीमुंडी कोंबड बाजार, सुगंधित तंबाकू,व गोवंस वाहतूक अशा अनेक व्यवसायामुळे वातावरण गढूळ झाले होते. मात्र गेल्या एक महिन्या पासून धाड सत्र कार्यवाहया पोलीसानी सुरू केल्याने व सट्टा पट्टी च्या अनेक आरोपींना गजा आड करण्यात आले.
अनेक अवैध्य व्यावसाईक भूमिगत झाल्यामुळे शांततेचे वातावरण निर्माण झाले असताना कोरपना लगत एका पत्रकाराने माझ सर्व सेटीगं ओके असल्याचे सांगत विशाल कांबळी चंद्रपूर यांच्या मदतीने सट्टा पट्टी झंडी-मुंडीचा व्यवसाय कोरपना येथे सुरु केले होते. त्याची गुप्त माहिती ठाणेदार ढाकणे यांना कळताच त्यांनी आपल्या ताफ्ह्यासह कोरपना लगतच्या सट्टा-पट्टी अड्यावर धाड मारून आरोपी सुधाकर गावंडे,देवराव खनके,राजेश लोणारे,यांना अटक करून ४१६०० रुपयंचा नगदी मुद्देमाल व मोबईल जप्त करून अपराध क्र.२३८ भां.द.वि.१२ अ गुन्हा दाखल केला तसेच आणखी चार आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
सर्वत्र अवैध्य व्यवसायामुळे असंतोष उफाळून आला व नागरीकात चिड निर्माण झाली होती या बाबतच्या अनेक तक्रारी वरिष्ठ कार्यालया कडे दाखल करण्यात आल्या होत्या.गेल्या एक महिन्या पासून शांतता असताना व पोलिसांच्या कारवाहीचा झपाटा सुरू असताना मात्र स्वत:ला दबंग व मॅनेज करणाऱ्यापत्रकाराचे अखेर पोलिसांनी मुस्के आवळले.
हि कारवाही कोरपना पो.स्टे.चे ठाणेदार,व भगवान,अशोक,बळीरामअश्विनी,सोनू या कर्मचारी यांनी केली
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...