आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
जिवती :- वर्षानुवर्षे पहाडावर मोठ्या प्रमाणात निसर्गाचा पाऊस येतो माञ पाणी अडविले जात नसल्याने तालुक्यातील बाहूतांश गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो.जमिनीवरून वाहून जाणाऱ्या पाण्याचा वेग कमी करुन जास्तीत जास्त पाणी जमीनीमध्ये मुरविण्यासाठी वनराई बंधारे फायदेशीर ठरतात. जनावरांना पिण्यासाठी, वन्य प्राण्यांना पिण्यासाठी पाणी मीळावे यासाठी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी भागवत रेजिवाड व ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष मुन्ना सिडाम यांच्या कल्पनेतून ग्राम पंचायत खडकी रायपूर अंतर्गत येणाऱ्या रायपूर याकोलामगुड्यात पाणी बचतीसाठी श्रमदानातून वनराई बंधारा साकारला आहे.
जिवती पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी भागवत रेजिवाड यांनी नवनविन उपक्रम राबवून नागरिकांना व ग्रामसेवकांना संबोधित करत.अतिदुर्गम भागात हलाकीचे जीवन जगणाऱ्या नागरिकांना भविष्यात पाणी टंचाई जाणवू नये यासाठी लोकसहभागातून आवश्यक त्या ठिकाणी छोटे-छोटे बंधारे बांधून पाण्याची पातळी वाढविण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.
यावेळेस प्रामुख्याने उपस्थिती डॅा. भागवत रेजिवाड.गट विकास अधिकारी पंचायत समिती जिवती, ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष मुन्ना सिडाम,उपाध्यक्ष विनोद शेरकी,सचिव सचिन आदे,सरपंच सपना कोटनाके खडकी रायपुर,पंचायत विस्तार अधिकारी राजेंद्र बांबोडे, विस्तार अधिकारी काळे ग्राम विकास अधिकारी संजय रायपुरे,विस्तार अधिकारी किर्तीमंत मंगर,स.प्र.अधि.डुंबरे,कृषी विस्तार अधिकारी अतुल घोडमारे, कोषाध्यक्ष सचिन उईके,ग्रामसेवक नितीन नरड,ग्रामसेवक रवी बोरकर,ग्रामसेवक अजय राऊत, ग्रामसेवक सचिन राऊत,ग्रामसेवक पावरा,अंबुजा सिमेंट फाऊंडेशनचे प्रक्षेञ अधिकारी मोकिंद राठोड,अरविंद चव्हाण तालुक्यांतील सर्व ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, सर्व पंचायत समिती अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे समारोप वनभोजन करुन करण्यात आले.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...