वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
: येथील ग्राम स्वच्छता अभियान दर आठवड्यातला सोमवारी ग्राम स्वच्छता अभियान घेतल्या जाते, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या वतीने, ग्राम स्वच्छता अभियान घेत असून, प्रत्येक नागरिकांनी तसेच जेष्ठ नागरिकांची स्फूर्ति वाढवून हातभार लावून,एक नजर स्वच्छतेकडे लक्ष केंद्रीत करुन घरो- घरी स्वच्छता बद्दल माहिती दिली पाहीजे जेनेकरुन आपला गांव स्वच्छता परिसर दिसावे असे आवाहन करीत श्री सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळाने दर आठवड्यातला सोमवारी हा स्वच्छता अभियान राबविल्या जाते,या वेळी श्री सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळाने एकजुट होऊन,तसेच इंदिरा गांधी महिला महाविद्यालय घुग्घुस, प्राचार्य तोसिफ शेख,धनराज,खान मैडम,वंदना मैडम,शिवानी,सपना,प्रतिक्षा, रुखसार,अर्चंना, प्रियंका,शितल,स्मिता,तब्बू,विद्या,मंजू, श्री सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळाने एकजुट,जेष्ठ नागरिक संग घुग्घुस,बैक ऑंफ इंडिया,दुर्गा माता मंदिर, परिसर श्री निलकंठ नांदे,टी जाबूळकर,राजु भोंगळे,मधुकर मालेकर, ज्ञानेश्वर काळे, चिन्ना नलभोगा, जनार्दन गोबाडे, बीएस गोरे,श्रीमती जनाबाई निमकर,सोमानी भुते,जंम्मन सिंह, प्रबंधक कमेटी विठोबाजी बोबडे, नंदकुमार ठेंगने,संतलाल श्रीवास्तव,धाडे, दर वर्षी प्रमाणे या वर्षी प्रत्येक सोमवारला ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले,
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...