Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर जिल्हातील...

चंद्रपूर - जिल्हा

चंद्रपूर जिल्हातील सुगंधित तंबाखूचा किंग जाणार लवकरच जेल यात्रेवर

चंद्रपूर जिल्हातील सुगंधित तंबाखूचा किंग जाणार लवकरच जेल यात्रेवर

पोलीस मनतात मला वसीम चा मग गुन्हे अनवर वर का ?

चंद्रपूर :- महराष्ट्रात कर्करोगाचे मुख्य कारण असलेल्या सुगंधित तंबाखू सारख्या मादक पदर्थ वर महाराष्ट्र सरकार नी संपूर्ण महराष्ट्रात बंदी केली हे खरे आहे,पण त्या बंदी ला टिळन्रजली देण्याचे कार्य पोलीस विभागातील अनेक वसुली अधिकारी तथा कर्मचारी या अवैध सुगंधित तंबाखू व्यापऱ्यांकडून लाज घेत असल्याचे भरपूर पुरावे आमच्या सूत्रांकडे आले असून जिल्हातील नवीन रुजू झालेले पोलीस अधीक्षक यांनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे, असाच काही शनिवार  10 डिसेंबर 2022 रोजी चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथक म्हणजे बल्लारपूर पोलिसांनी चंद्रपूर शहरातील रामनगर हद्दीत केलेल्या कार्यवाही नंतर स्पष्ट होते आहे , अश्या अवैध व्यापाऱ्यांना स्थानिक पोलीस कशा प्रकारे वाचविण्याचे पर्यन्त करत असते हे पोलीस प्रशासनाला माहित असून अश्या वसुली करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या वसुलीच्या वापरात येणाऱ्या मोबाईल नंबर, त्यांच्या परिवारातील सदस्य यांचे मोबाईल , व्हाट्सअप कॉल तथा अन्या माध्यमाचे कॉल रेकॉर्ड चंद्रपूर जिल्हातील नवीन रुजू झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक  यांनी या शनिवारी रात्री झालेल्या रामनगर पोलीस ठाण्यामध्ये झालेल्या कार्यवाही  नंतर स्पष्ट दिसून येते की या वसुली पोलीस अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची गरज या प्रकारण्यातून दिसून येत आहे.

 

ज्या पदतीने रामनगर पोलीस वसीम झिमरी या अवैध सुगंधित तंबाखू विक्री करण्याऱ्या मुख्य आरोपीला वाचवू पाहत आहे त्यावरून हेच समजून येते की, जी कार्यवाही रामनगर पोलिसांना करायची होती ती कार्यवाही जिल्हात नवीन रुजू झालेल्या पोलीस अधीक्षकाचा विशेष पथकाला करावी लगत असणार तर ही या पोलीस प्रशासनासाठी लाजिरवाणी गोष्ट झाली आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...