खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
दिनेश झाडे चंद्रपूर/कोरपना: 8 डिसेंबर 2022रोज गुरुवारला श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती कोरपना शहरात मोठ्या भक्ती भावाने व उत्साहात करण्यात आली या निमित्य श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांची पालखी राम मंदिर ते गिरडकर लेआउट पर्यंत काढण्यात आली , श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व महाआरती करण्यात आली, तसेच मान्यवरांचे हस्ते संस्थेचे बोर्डाचे उद्घाटन करण्यात आले, तसेच मान्यवरचे स्वागत मंडळाच्या महिलानी स्वागत गीताने केले , तसेच संस्थेला तेली समाज बांधवांनी देणगी दिली त्यांचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री मुरर्लीधर गिरडकर सेवानिवृत्त न्यायमूर्ती नागपूर, कार्यक्रमाचे उद्घाटक श्री नोगराजजी मंगरूळकर माजी सभापती पंचायत समिती कोरपना, प्रमुख अतिथी सौ नंदाताई विजयराव बावणे नगराध्यक्षा नगरपंचायत कोरपना , तसेच प्रमुख अतिथी श्री गजाननरावजी खामनकर माजी सरपंच ग्रामपंचायत माथा ,तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री गणपतरावजी गिरडकर ज्येष्ठ नागरिक तथा माजी पोस्टमास्टर कोरपना ,तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री विजयरावजी बावणे संचालक जिल्हा चंद्रपूर मध्यवर्ती बँक ,तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर योगेश प्रकाशराव घटे ,तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर दादाजी रघुनाथ नित सेवानिवृत्त शिक्षक ,(वनी )तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी धनराजजी गिरडकर अध्यक्ष श्री संत संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशीय तैलीक विकास संस्था कोरपना, तसेच प्रमुख अतिथी श्री उद्धव कुमार तडस सचिव श्री संत संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशीय तैलीक विकास संस्था कोरपणा ,तसेच श्री विक्रमजी येरणे नगरसेवक गडचांदूर ,तसेच श्री भारतजी चन्ने ,तसेच डॉक्टर शंकर गिरडकर ,यावेळी कार्यक्रमाला मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुरलीधर गिरडकर सेवानिवृत्त न्यायमुर्ती आणि उपाध्यक्ष महाराष्ट्र न्यायिक प्राधिकरन बेंच नागपूर यांनी तेली समाज बांधवाचे समाज मंदिर बांधकामा करिता पाच लाख रुपये देण्याचे घोषित केले आले, तसेच 21 डिसेंबर 2022 ला श्री संत संताजी जगनाडे महाराज बांधकाम जागेचं भूमिपूजन करण्यात येईल व बांधकाम एका वर्षात करण्यात येईल असे श्री विजयरावजी बावणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक यांनी तेली समाज बांधवासमोर सांगण्यात आले, यावेळी कोरपना तालुक्यातील तेली समाज बांधव मोठ्या संख्येने महिला पुरुष तसेच बालगोपाल उपस्थित होते, संचालन विजय लोहबळे संस्थेचे सदस्य यांनी केले, प्रस्थाविक संस्थेचे सचिव उद्धवकुमार तडस यांनी केले तर आभारप्रदर्शन संस्थेचे सदस्य नितीन विजयराव बावणे यांनी केले.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...