Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / सुदामभाऊ राठोड यांच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

सुदामभाऊ राठोड यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे टीबी रुग्णांना पोषण आहार किट वाटप

सुदामभाऊ राठोड यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे टीबी रुग्णांना पोषण आहार किट वाटप

**

--------------------------------------------------

जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे, जसे टीबी रुग्ण यांना एक मदत म्हणून केंद्र सरकारच्या क्षयमिञ योजनेअंतर्गत टीबी रुग्णांना एक मदत म्हणून पोषण आहार किट वाटप करण्यात येत आहे आणि आपणही जे आर्थिकदृष्ट्याने चांगले आहे त्यांनी सुद्धा टीबी पेशंटना क्षयमित्रांना एक मदत म्हणून पुढे आले पाहिजे आणि पोषण आहार किट देऊन मदत केली पाहिजे असे आव्हान सामाजिक कार्यकर्ता सुदाम राठोड व तालुका आरोग्य अधिकारी स्वप्नील टेम्भे सर यांनी केले आहे . आज गडचांदूर येथील वॉर्ड नंबर ४ मधील टीबी पेशंट गणेश तोडासे यांना ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे सुदामभाऊ राठोड व तालुका आरोग्य अधिकारी स्वप्नील टेम्भे सर यांच्या हस्ते पोषण आहार किट वाटप करण्यात आली यावेळी उपस्थित डॉ.अहिरकर सर, राजेश हिरेमठ पर्यवेक्षक, चंद्रशेखर पारखी पर्यवेक्षक आरोग्यसेवक चव्हाण सर, विशाल राठोड आदी उपस्थित होते व टीबी पेशंटना मदत करावी म्हणून सुदाम राठोड यांच्या तर्फे एक आव्हान करण्यात आले.

ताज्या बातम्या

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे. 03 December, 2024

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.

वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप 01 December, 2024

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप

झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला. 01 December, 2024

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला.

वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* 01 December, 2024

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.*      *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर* 01 December, 2024

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर*

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३. 29 November, 2024

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३.

वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...

जिवतीतील बातम्या

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर*

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड*

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...