Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / ताडाळी स्थित ग्रेस...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

ताडाळी स्थित ग्रेस कंपनी ला विस्तारीकरनाची परवानगी न देण्याची आप ची जिल्हाधिकाऱ्यां कडे मागणी......

ताडाळी स्थित ग्रेस कंपनी ला विस्तारीकरनाची परवानगी न देण्याची आप ची जिल्हाधिकाऱ्यां कडे मागणी......

 

 

ताडाळी (एम आय डी सी) स्थित असलेल्या ग्रेस स्टील कंपनी द्वारा कंपनीचा विस्तारीकरनाचा प्रयत्न सुरू आहे परंतु याकरिता आम आदमी पार्टी घुग्घुस चा तीव्र निषेध आहे.याचे कारण असे की, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर द्वारा देण्यात आलेल्या प्रदूषणाच्या मर्यादा आधीच ओलांडलेल्या आहे. यामुळे संपूर्ण क्षेत्र प्रदूषित झालेले आहे यावर उपाय योजना म्हणून मागील तीन वर्षांपासून संबंधित विभागांकडून कुठल्याही ठोस प्रकारचे पाऊल उचलण्यात आलेले नाही जेणेकरून या क्षेत्रातील जन सामान्यांचा व पशू पक्षी यांचा जीवास धोका निर्माण झाला आहे. प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांना जन सामान्यांना तोंड द्यावे लागत आहे. जर का संबंधित विभागांकडून कार्यवाही केली असती तर प्रदूषण नियंत्रित झालेले असते.

                या बाबी लक्षात घेता आम आदमी पार्टी घुग्घुस द्वारा जिल्हाधिकारी चंद्रपूर व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर यांना निवेदनातून मागणी करण्यात आली की या क्षेत्रातील प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी ठोस कारवाई करण्यात यावी व संपूर्ण प्रदूषण आटोक्यात आणण्यात यावे. तो पर्यंत या कंपनी चे विस्तारीकरण थांबविण्यात यावे.

        या समस्सेचे निराकरण झाले नाही तर यास संपूर्ण जबाबदार जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर हे राहतील व याचा निषेधार्थ आम आदमी पार्टी घुग्घुस द्वारा तीव्र रोष आगामी काळात दर्शवण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

                 शहर अध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष अभिषेक सपडी, सचिव संदीप पथाडे, सहसचिव विकास खाडे, सह संघटनमंत्री आशिष पाझारे, रवी शांतलावार, प्रशांत सेनानी, प्रफुल पाझारे, निखिल कामतवार, अनुप नळे, करण बिऱ्हाडे, संतोष सलामे, प्रशांत पाझारे, कुलदीप पाटील, महिला शहर अध्यक्ष उमा तोकलवार, महिला उपाध्यक्ष सोनम शेख, महिला सचिव विपश्यना  धणविजय,महिला कोषाध्यक्ष अंजली नगराळे, महिला संघटनमंत्री पुनम वर्मा, रिना पेरपूल्ला, शामला तराला, धम्मदिना नायडू, नईमा शेख, कविता विष्णु भक्त, शोभाताई इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...