Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / माथा येथे दत्त जयंती...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

माथा येथे दत्त जयंती महोत्सव आ. सुभाष धोटेंच्या हस्ते यात्रामोहत्सवाचे उद्घाटन.

माथा येथे दत्त जयंती महोत्सव    आ. सुभाष धोटेंच्या हस्ते यात्रामोहत्सवाचे उद्घाटन.

भारतीय वार्ता 

  चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

    ✍️दिनेश झाडे

 

चंद्रपूर/कोरपना :-- कोरपना तालुक्यातील मौजा माथा येथील दत्त मंदिर, गणेश मोड, देवघाट नाला येथे तीन दिवसीय दत्त जयंती यात्रा महोत्सवाचे आयोजन दत्त मंदिर समितीच्या वतीने आयोजित करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे म्हणाले की, देवघाट चा नाला आणि येथील दत्त मंदिर यांना फार पूर्वी पासून महत्त्वाचे स्थान आहे. आपण फार पूर्वीपासून येथे दत्त जयंती यात्रा महोत्सवाचे आयोजन श्रध्देने करीत आहात. येथे अतिशय चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले आहे. येथील निर्माण कार्यासाठी, सुशोभीकरणासाठी आपण आमदार निधी उपलब्ध करू शकलो त्यामुळे मी स्वतःला धन्य समजतो. या ठिकाणाहून राष्ट्रीय महामार्ग होणार आहे. या मंदराला आनखी महत्त्व प्राप्त होणार आहे. या मंदिराला व येथील विकासकामांसाठी जास्तीत जास्त शासकीय निधी व मदत मिळवून देण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

             या प्रसंगी जेष्ठ नेते तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, कोरपना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, माजी उपसभापती संभाजी कोवे, भाऊराव चव्हाण, अध्यक्ष घनश्याम नांदेकर, वसंत मडावी,  उपाध्यक्ष शशिकांत आडकिने, विठ्ठल पिंपळकर, अरुण ठाकरे, संजय ठाकरे, रामेश्वर जाधव, अविनाश बोरकर, अनिल गोंडे, देवराव सोनटक्के, पुंडलिक उलमाले यासह मोठ्या संख्येने भाविक नागरिक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...