वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस येथील नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या मार्गदर्शनात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी भारतीय संविधान व भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती प्रज्वलित करीत अभिवादन केले.
याप्रसंगी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.
यासोबतच २६/११ च्या क्रूर दहशतवादी हल्यात हुतात्म्यांना श्रद्धांजली देण्यात आली.
यावेळी भाजपाचे संजय तिवारी यांनी, बाबासाहेबांनी संविधान दिल्यामुळे आपल्या भारत देशात आज स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय नांदत आहे. भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी हे पवित्र संविधान भारत देशाला अर्पण केले मि संविधानाला व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो, असे प्रतिपादन केले.
यावेळी भाजपाचे संजय तिवारी, कुसुमताई सातपुते, बबलू सातपुते, साजन गोहने, सुरेंद्र जोगी, मनमोहन महाकाली, पारस पिंपळकर, पौर्णिमा कांबळे, पार्वती देहारे, शारदा झाडे, वैशाली भालशंकर, छाया पाटील, सुनीता पाटील, सुनंदा लिहीतकर, निशा उरकुडे, लता आवारी, प्रीती धोटे, शीतल कामतवार, खुशबू मेश्राम, उमेश दडमल उपस्थित होते.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...