आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता :विनोद दुर्गे
हिंदु धर्मात मार्गशीर्ष महिन्याला महत्वाचे स्थान असून ह्या महिन्यात अनेक व्रतवैकल्य तसेच धार्मिक स्थळी यात्रांचे आयोजन केल्या जाते. ह्या महिन्यात हनुमानाच्या उपासनेला विशेष महत्व असते. मात्र ह्याच मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्याच दिवशी हिंदुंच्या आस्थेवर घाला घालण्याचा प्रकार समोर आला असुन चंद्रपूर बल्लारपूर राष्ट्रीय महामार्गावरील सैनिक शाळेच्या समोर असलेल्या भिवकुंड नाल्याच्या काठावर असलेल्या हनुमान मंदिरात अज्ञात इसमाने धुडगुस घालुन मूर्तीची विटंबना केली.
अज्ञाताने केवळ विटंबनाच केली नसुन मंदिरातील मुर्तीची तोडफोड करून मूर्तीचे तुकडे फेकुन दिल्याचे उघडकीस आले आहे. सदर घटना रात्रीच्या वेळी घडली असल्याची शक्यता असुन मंदिराची विटंबना झाल्याचे सकाळी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लोकांच्या लक्षात आले. हनुमान मुर्तीची तोडफोड झाल्याचे कळताच लगतच्या विसापूर, चंद्रपूर व बल्लारपूर येथिल हनुमान भक्तांनी तसेच विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, भाजपा कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असुन हिंदुंच्या श्रद्धेवर घाला घालणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
*जीवन ज्योती प्रतिष्ठान चंद्रपूर तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत आरोग्य सेवा आपल्या दारी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष...
... एक्शन मे है...पुलिस बल्लारपुर : दबंग... थानेदार आसिफ रजा शेख थाना मे पदभार संभालते ही अवैध शराब तश्करो पर बडी...