आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
*भारतीय वार्ता :
---------------------------------------------------
अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या जिवती तालुक्यातील राहपली खुर्द येथील शेतकरी बाबुराव गणपती मुंडे (वय ४३ वर्ष) यांनी सततच्या नापिकीमुळे कर्जबाजारी झाल्याने व SBI पाटण बँकेचे 1 लाख 25 हजार रुपये कर्ज असल्याने, शेतात तर केलेला खर्च निघत नाही म्हणून कर्जापायी 15 तारखेला सकाळी 10 वाजता विषप्राशन करून आत्महत्या केली,मग या शेतकऱ्याचा वाली कोण? नाही शासन व नाही प्रशासन.जय विदर्भ पार्टीचे नेते सुदामभाऊ राठोड यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली व प्रशासनाला विंनती केली व आत्महत्या ग्रस्त पीडित कुटुंबियाला तात्काळ 5 लाखाची आर्थिक मदत शासनातर्फे देण्यात यावी अशी मागणी केली, कारण पीडित कुटुंबियांचा आप्तपरिवार 1 मुलगा 3 मुली व पत्नी घरचा कर्ता गेल्याने हा परिवार आपला उदरनिर्वाह कसा करेल हा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी शासनाने तात्काळ SBI पाटण बँकेचे 1 लाख 25 हजार रुपये माफ करावे व शासनातर्फे 5 लाखाची आर्थिक मदत देण्यात यावी असे सुदामभाऊ राठोड यांनी प्रशासनाला विनंती केली.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...