खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
**भारतीय वार्ता
चंद्रपूर- काल दिनांक १९/१२/२०१२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठ औरंगाबाद येथील कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत अवमान करणारे विधान करून जगभरातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहे.
महाराष्ट्रा सारख्या पुरोगामी राज्यांची राज्यपाल या घटनात्मक पदाची धुरा सांभाळत असलेले भगतसिंग कोश्यारी यानी यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीमाई फुले यांचा अपमान करणारी विधाने केली आहेत. भगतसिंग कोश्यारी हे विकृत बुद्धीने वारंवार महापुरुषांचा अवमान करत आहे. त्यामूळे त्यांना या पदावर राहण्याचा कोणताही नैतीक अधिकार नाही.
चार दिवसांपूर्वी वि. दा. सावरकरांचा अपमान झाला. म्हणून मंत्रीमंडळ बैठकीत निषेध करणारे शिंदे-फडणवीस सरकार महाराजाच्या अवमानाबद्दल मात्र गप्प आहे. याचा अर्थ या सरकारसाठी छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीमाई फुले हे महापुरूष नाहीत का ?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी तात्काळ विशेष अधिवेशन बोलावून राज्यपालांना पदावरून हटविण्याबाबतचा आग्रही ठराव मांडावा, तसेच पुढील मंत्रीमंडळ बैठकीत निषेध व्यक्त करावा. अन्यथा संभाजी ब्रिगेड प्रतिरूप मंत्रीमंडळ बैठक आयोजित करून निषेध व्यक्त करेल व महाराष्ट्रात जन-आंदोलन उभे करेल,
या निषेध आंदोलनात जिल्हाध्यक्ष प्रा डॉ दिलीप चौधरी, महानगर अध्यक्ष विनोद थेरे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. या आंदोलनाला संभाजी ब्रिगेड चे पदाधिकारी ऍड. गजानन नागपुरे, ॲड मनीष काळे, योगेश कुळमेथे, मोरेश्वर चटप यांच्यासह दिलीप होरे, महादेव ढुमने, अरुण धानोरकर, सुधाकर खरवडे , अनंता आत्राम साहेब, संतोष कुचनकार, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष वनिता आसुटकर, लताताई होरे, पल्लवी थेरे अर्चना चौधरी, प्रीतमाताई परकारे, सुचिता बोरकर, जया काकडे, आत्राम ताई, सारिका कुचनकर, संजय बोटरे, दिलीप गुळधे यांच्यासह संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड चे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...