सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता
फुलांच्या कळीसारख उगवलं, संगतीला काटे देठाचं,शिकवन मोठ दिले नाही,शिकवून दिले स्वप्न,शैक्षणीक संस्थातेत मास्तर पद दिले,लग्न जोडुन सासुरवाडीला नेलं,बिन पगारी मास्तर म्हणून बा दखल घेतलं नंतर......!!
दलदलीच्या मातीच चेतना,वाळवंटात ले झाडांना पाण्याच्या वेदनादायी आवाजावर जगतो.सकाळीचे चेतनातील किरण उगवतो,शाळेच्या वातावरणात पोराचं आवाज कानापर्यंत फिरतो, अधिकारीच हुकुमशाही घरापर्यंत शिरतो, सासुरवाडी समोर बिन पगारी मास्तर म्हणून झूरता झूरता जगतो.....!
सण उत्सव आले की, झाडांचं पान-फुल बदलते,पिका घरी येथात,निवडणूक आली,पक्ष- संघटना येथे, शेजारच बोलन बदलते ,शाळेत नव सत्राला शिक्षण परिषद मध्ये मिटिंग घेतात-विज्ञान प्रदर्शनात समारंभ करतात, कामाचं मोबदला बिन पगारी मास्तरांच्या घरी कधी देता....!
दसराच सण आले की, त्या धुरीयातून चिखलामधुन त्या धुरीयाकडे धावतो, धावताना म्हातारा झालो आस तेव्हा कळतो,बोलायचं, वाचायचे,हात घेऊन लिहण्याचं पोरांना शिकवतो,पेपर तपासणीच्या वेळी पेनच शाही सरळी कळतो,पण बिन पगारी मास्तर म्हणून निकाल तयार करतो....!
वडाच्या झाडासारख जगतो,वेदना लपवून फिरतो,कडूलिंबाच्या सारख दशा ठरवितो,करतो काम त्यांना राहते मान,स्वाभिमानी शिकवतो या देशांत, हसत खेळत राहतोय गोरमाटी समाजात, शेवटी बिन पगारी मास्तर म्हणून आंदोलनाला जातो.....!
कवी- गणेश करमठोट,चंद्रपूर
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...