Home / चंद्रपूर - जिल्हा / पुलाचे काम सुरू असल्याने...

चंद्रपूर - जिल्हा

पुलाचे काम सुरू असल्याने घुग्गुस शहरात जड वाहतूक बंद करण्यात आले

पुलाचे काम सुरू असल्याने घुग्गुस शहरात जड वाहतूक बंद करण्यात आले

मुख्य मार्गावर चार महीने बंद राहतील जड वाहतुक

 

घुग्घुस प्रतिनिधि:

घुग्गुस शहरातील राजीव रतन रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे.त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये तसेच अपघात होऊ नये म्हणून पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी या मार्गावरील जड वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले आहे.त्यानुसार मंगळवार पासून घुग्घुस पुलिस निरीक्षक बबन पुसाटे द्वारे मुख्य मार्गवर जड वाहतुक बंद करण्यात आले आहे.

घुग्गुस पोलिसांच्या वतीनं तीन ठिकाणी रोप बॅरिकेटिंग केले असून म्हातारदेवी, सुभाष नगर , बोमले पेट्रोल पंप, मुख्य मार्गावर तीन ठिकाणी पोलीस तैनात केले आहे.

सध्या नियमाचे अमलबजवनी करणयात यावे यासाठी तीनही ठीकाणी पोलिस तैनात करणयात आले आहे

चंद्रपुर तालुक्यातील घुग्घुस येथील  उड्डाणपुलाचे काम सुरू आहे.घुग्घुस शहरातून जाणारा हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग असून हा मार्ग थेट मुंबई ला जोडणारा आहे.येथे रेल्वे गेट असल्याने येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे.बांधकाम सुरू असल्याने वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे.

दरम्यान या मार्गावरून जड वाहतूक होत असल्याने वाहतूक कोंडी होत होती.त्यामुळं वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये तसेच अपघात होऊ नये म्हणून पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी या मार्गावरील जड वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले आहे.त्या

नुसार मंगळवार पासून हा मार्ग जड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.मार्गावर स्कुल बस, एस टी बस, अंबुलेन्स,लाईग्ट व्हिकल,अत्यंत उपयोगी वाहने सुरू राहतील असे घुग्घुस पोलीस निरीक्षक बबन पुसाटे यानी सागीतली

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...