वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस : महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे प्रदूषित शहर म्हणून घुग्घुस शहराला नावलौकिक मिळाला आहे.
शहरला या प्रदूषणात प्रथम पारितोषिक मिळवून देण्यात लायड्स मेंटल्स कंपनीचा मोठा योगदान आहे.
या प्रदूषणकारी कंपनी मध्ये सध्या विस्तारीकरणाचा कार्य सुरू आहे. कंपनीने प्रदूषणाच्या बाबतीत सर्व नियमांना केराची टोपली दाखविली आहे.
या कंपनीचा मुख्य प्रवेश दारापासून निघणारा मार्ग हा शहरात मुख्य मार्गावर निघतो जो गैरकायदेशीर आहे
सदर मार्गाची यांना परवानगीच नाही असे असतांना देखील या मार्गाचा वापर केल्या जात आहे.
या मार्गावर घुग्घुस ग्रामीण रुग्णालय आहे. 12 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता पासून कंपनीच्या जडवाहनाने रुग्णालयाचा मुख्य मार्ग रस्ताच अडवून टाकला यामुळे रूग्णांच्या जीवितेला धोखा निर्माण झाला व रुग्णांना व कर्मचाऱ्यांना तासनतास रस्त्यावर ताटकळत रहावे लागले
यातील अनेक वाहनांच्या कर्णकर्कश आवाजाने नुकतेच जन्मलेल्या नवजात शिशुना अनेक प्रकारचे जीवघेणे आजार होत आहे.
या वाहनांच्या प्रदूषणाने रुग्णालयात येणारे रुग्ण दुरुस्त होण्या ऐवजी आणखी नवीन - नवीन आजार घेऊन निघत आहे.
रुग्णालयाचे वाहनाने रस्ता बंद केल्याच्या गंभीर प्रकरणाची माहिती काँग्रेस नेते सैय्यद अनवर यांना कळताच त्यांनी तातळीने घटनास्थळी धाव घेत कंपनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले व यानंतर पुनश्च अशी घटना घडल्यास कंपनीच बंद पाडू असा
इशारा काँग्रेस नेत्यांनी केले आहे. रुग्णालयाचा मार्ग रोखून धरणे हे अत्यंत गंभीर प्रकरण असून कंपनीच्या व्यवस्थापकावर गुन्हे दाखल करा अशी ही मागणी करण्यात आली.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...