Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / विदर्भवादयांचा थेट...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

विदर्भवादयांचा थेट चंद्रपूर वणी आर्णी चे खासदार बाळू धानोरकर यांच्या विरोधात राजीनामा मागणे आंदोलन खासदार बाळू धानोरकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली

विदर्भवादयांचा थेट चंद्रपूर वणी आर्णी चे खासदार बाळू धानोरकर यांच्या विरोधात राजीनामा मागणे आंदोलन    खासदार बाळू धानोरकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली

भारतीय वार्ता ( गजेंद्र काकडे ) प्रतिनिधी :चंद्रपूर 

 

स्वतंत्र विदर्भ राज्य व्हावे यासाठी गेल्या 117 वर्षापासून सतत आंदोलन सुरू आहे मात्र राजकीय पक्ष विदर्भातील नागरिकांच्या या ज्वलंत मागणीला आपल्या सोयीनुसार वापरून नन्तर सोडून देतात विदर्भ महाराष्ट्रात सामील झाल्यापासून विदर्भावर मोठा अन्याय झाला आहे विदर्भाची सुपीक जमीन, पाणी,खनिज या खनिजावर आधारित मोठे प्रकल्प ,विद्युत निर्मितीचे प्रकल्प अश्या विकासासाठी सर्व अनुकूल बाबी असतानाही येथील जनता येथील जनता हालपेष्टा सहन करीत आहे  मात्र विदर्भाच्या वाट्याला नागपूर करार केल्याप्रमाणे काहीच काहीच प्राप्त झाले नाही हो अत्यन्त दुर्देवी बाब आहे म्हणून विदर्भच्या सर्व जिल्ह्यात विदर्भ राज्य आंदोलन समिती द्वारे आंदोलन सुरू आहे 10 ही खासदारांनि त्यांची व त्यांच्या पक्षाची विदर्भ राज्य निर्मिती बाबत काय भूमिका आहे ते जाहीरपणे स्पष्ट करावे यासाठी खासदारांना पत्र व्यवहार आंदोलन सुरू होता मात्र आज थेट चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी खासदार महोदयांनी आपली भूमिका स्पष्ट करत म्हटले माझा आणि माझा पक्षाचा विदर्भाला पाठिंबा आहे.त्यांनी देवेन्द्र फडणवीस यांच्यावर आरोप करत म्हटले की विदर्भ झाल्याशिवाय मी लग्नच करणार नाही अशी शपथ श्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती तर  सुधीर मुनगंटीवार हे सुद्धा विदर्भ मिळावं या करिता सतत आंदोलने केली यांनी खऱ्या अर्थाने विदर्भच्या जनतेशी बेईमानी केली आहे.या आंदोलनाच नेतृत्व वामनराव चटप साहेब यांनी केले यावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...