खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर :- चंद्रपूर वर्धा जिल्हातील समावर्ती म्हणजे माढेळी गावापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या शेखापूर बाई गावातील अवैध सुगंधित तंबाखू गुटखा विक्री करणारा सरकारी स्वस्त ध्यान्य दुकानातून तांदूळ विक्री करणारा संचार बंदीमध्ये हात भट्टी ची दारू बनविण्यासाठी काळा गुड विकणारा तो ""विनोद बोबडे ""आहे तरी कोन त्याला वनेर पोलीस व वरोरा पोलीस तसेच दोन्ही जिल्हातील अन्न औषधी विभाग का समर्थन देतात देव जाने. महाराष्ट्र सरकार नी महाराष्ट्रात 2012 मध्ये सुगंधित तंबाखू व गुटखासारख्या खाद्य पदार्थनवर प्रतिबंद लावला हे खरे आहे पण आज ही या महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील हिगणघाट वनेर तालुक्यातील शेखापूर बाई गावातून मोठया प्रमाणात सुगंधित तंबाखू व गुटखा विक्री केल्या जात आहे. ही विक्री माढेळी, सोईट, खयरी वडकी,धानोरा, नागरी, दोदुळा, वनेर, हिगणघाट इत्यादी गावांमध्ये बनावटी सुगंधित तंबाखू व गुटखा अवैध मार्गानी विनोद नामक वेक्ती हा शेखापूर गावातून विक्री करित आहे. आता तरी यावर वनेर पोलीस व वरोरा पोलीस कार्यवाही करतील काय? असा सवाल संपूर्ण व्यसन मुक्ती समित्यांच्या कार्यकर्ते व पदाधिकारी याना पडत आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...