Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / भारत जोडो यात्रा नियोजनासाठी...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

भारत जोडो यात्रा नियोजनासाठी काँग्रेसची आढावा बैठक संपन्न. महासचिव मुकुल वासनिक यांची उपस्थिती : नवनिर्वाचीत तालुकाध्यक्षांचा नियुक्तीपत्रे देऊन सत्कार

भारत जोडो यात्रा नियोजनासाठी काँग्रेसची आढावा बैठक संपन्न.    महासचिव मुकुल वासनिक यांची उपस्थिती : नवनिर्वाचीत तालुकाध्यक्षांचा नियुक्तीपत्रे देऊन सत्कार

भारतीय वार्ता चंद्रपूर प्रतिनिधी ( गजेंद्र काकडे ).

 

चंद्रपूर :-- जननायक राहुलजी गांधी यांची भारत जोडो यात्रा दिनांक 07 ते 20 नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्रातून पुढे जाणार आहे. या भारत जोडो यात्रे संदर्भात चंद्रपूर जिल्ह्यातील सहभाग आणि त्याच्या नियोजनबाबत आज जिल्हा काँग्रेस कमिटी चंद्रपूर येथे अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महासचिव मा. श्री मुकुलजी वासनिक यांच्या प्रमुख उपस्थितीत आढाव बैठक पार पडली.  या प्रसांगी काँग्रेसच्या सर्व नवनिर्वाचीत तालुका अध्यक्षांना (ब्लॉक अध्यक्ष) नियुक्ती पत्रे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

        या प्रसंगी खासदार बाळूभाऊ धानोरकर, भारत जोडो यात्रा जिल्हा समन्वयक तथा आमदार सुभाषभाऊ धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, प्रदेश कमिटीचे उपाध्यक्ष नाना गावंडे, जिल्हाप्रभरी मुजून पठाण, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, जिल्हाध्यक्षा नम्रता ठेमस्कर, युवक जिल्हाध्यक्ष शांतनू धोटे, शहर अध्यक्ष रामू तिवारी, विनोद दत्तात्रय,  डॉ अविनाश वार्जुरकर, विनोद भांगडे, सुभाष गौर, युवक शहर अध्यक्ष राजेश अड्डुर, जिल्हाध्यक्ष सेवादल सूर्यकांत खनके यासह जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...