Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / आनंदराव वाय.अंगलवार...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

आनंदराव वाय.अंगलवार यांचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदावर नियुक्ती

आनंदराव वाय.अंगलवार यांचे  महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदावर नियुक्ती

भारतीय वार्ता .

चंद्रपुर (गजेंद्र काकडे ) प्रतिनिधी 

 

 अखिल भारतीय घुमंतु अर्ध घुमंतु जन जाती वेलफेअर संघ दिल्ली  या सामाजिक  संघटनेचे

महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदावर या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. रविंद्र कुमार सिंग  दिल्ली महाराष्ट्र राज्य विदर्भ प्रांतात  वाशिम जिल्हा  कारंजा लाड येथे विमुक्त जाती भटक्या जमातीचे राज्य स्तरीय अधिवेशन कार्यक्रमात नियुक्ती पत्र  देऊन आनंदराव अंगलवार सतत 15 ते 20 वर्षा पासून युवा विदर्भ बेलदार व तत्सम जमाती समाज संघटना मुख्यालय चंद्रपुर चे माध्यमातून  समाजकार्य करित विमुक्त जाती भटक्या जमातीचे विविध पदावर कार्य करित आले वर्तमान कालात  या संटनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष  व विदर्भ  बेलदार व तत्सम जमाती समाज संघटना  चे प्रांतीय कार्याध्यक्ष आहेत.आनंदराव वाय..अंगलवार यांचे  विदर्भ सह संपुर्ण  महाराष्ट्र राज्यातील  जनसंपर्क व समाज कार्य   भरपूर असल्याने  राष्ट्रीय कार्यकारीणी  ने यांचे  नियुक्ती  महाराषट्र प्रदेश अध्यक्ष पदावर नियुक्त केले व महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पदावर वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील  राजू अवताडे चित्रकथी समाज जिल्हा अध्यक्ष याचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष  पदावर नियुक्ती  पत्र  देऊन पुष्पगुच्छ देऊन दोघानाही  शुभेच्छा देण्यात आले..या प्रसंगी  राष्ट्रीय उपाध्यक्ष   बालक राम  सांशी, राष्ट्रीय महिलां अध्यक्ष  डॉक्टर  रानू छारी, राष्ट्रीय महासचिव अमरसिंह  भेडकूट ,वैभव साखरे, विदर्भातील  सामाजिक कार्यकर्ते चंदरशेखर कोटेवार सह  रमेश शा.जाधव मुंबई,नामां बंजारा, सिमाताई पाखरे, प्रीतीताई  तोटावार,स्वाती सुरजूसे ,गणेश सुरजूसे  धनराज चौके, दिपक नागपुरे, विनायकराव  वददेवार  छबन पवार,  राजसिह सोलंकी, मंगेश पारिसे ,अरूण सूरजूसे(पाटील) संजय भोसले, सतोषनाथ मोरे सह महाराष्ट्र राज्यातील बहुसंखयेने सामाजीक  कार्यकर्ते  व हजारोंचे संख्येने  समाज बांधव उपस्थित होते. यामुळे  राज्यात  संघटनेचे  माध्यमातून   विमुक्त जाती भटक्या जमातीचे विविध  समस्या बाबत शासनाचे लक्ष वेधून समाज उपयोगी कार्य करण्यास भरपूर संघर्ष  करणारे व्यक्तीचे  नियुक्ती  करण्यात आले म्हणून  राज्यातून  सर्वच जिल्ह्यातून आनंदराव वाय.अंगलवार  यांचे  अभिनंदन  करण्यात  येत आहे.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...