वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
विशेष प्रतिनिधि, नौशाद शेख : आज 30 ऑक्टोबर 2022 रात्री पासून सुरुच अवैध रित्या वाळू, चिंचोली घाटावर, येत्या 1 नोव्हेंबरला घुग्गुस परिसरातील वर्धा नदीवरील नकोडा रेतीघाटाचा लिलाव होणार आहे.मात्र त्यापूर्वीच या परिसरात रेती तस्करांनी धुमाकूळ घातला असून दररोज रात्री 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंत 12 ते 20 ट्रॅक्टरद्वारे अवैध रेती उत्खनन व वाहतूक सुरू आहे. याकडे मात्र घुग्घुस पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून रेती तस्करांची हिम्मत आणखीनच वाढली आहे.
घुग्घुस येथील चिंचोली रेतीघाटावरून रेतीचे अवैध तस्करी करणारे 3 ट्रॅक्टर शुक्रवारी सकाळी जप्त करण्यात आले होते.नायब तहसीलदार सचिन खंडारे यांनी ही कारवाई केली. वर्धा नदी परिसरातील रेती घाटाचा अद्यापही लिलाव झाला नसून रेती तस्करांनी प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकत दिवसरात्र रेतीची ट्रॅक्टर द्वारे वाहतूक सुरू केली.
मात्र तरीसुद्धा रेती तस्करांनी धुमाकूळ घालत दिवसरात्र रेतीची अवैध उत्खनन व वाहतूक सुरू केल्याने पोलीस निरिक्षक व महसूल प्रशासनाला ठेंगा दाखविला आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...