Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / कृषी उत्पन्न बाजार...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड गडचांदूर येथे सोयाबीन खरेदीचा शुभारंभ

कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड गडचांदूर येथे सोयाबीन खरेदीचा शुभारंभ

तालुका प्रतिनिधी, कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपना अंतर्गत गडचांदूर उप बाजारपेठ मार्केट यार्ड वर शेतकरी उत्पादित सोयाबीन लिलावाद्वारे खुल्या बाजारपेठेत खरेदी सुरु झाली आहे. व त्यामध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी आणला होता.शुभारंभ दिनी ४७३० रुपये भावाने खरेदी करण्यात आले व पहिल्या दिवशीच आवक हि चांगल्या प्रकारे होती. कृषी उत्पन्न बाजार समिती गडचांदूर चे सचिव .कवडूजी देरकर यांनी प्रथम बोली लिलावाद्वारे माल विक्री केलेल्या प्रथम शेतकरी .बापूराव गोरे यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

 तसेच सिल्वर स्टोन शेतकरी उत्पादक कंपनी व शिवमांगल्य शेतकरी उत्पादक कंपनी यांनी हि सोयाबीन खरेदी केली. व बाजार समितीने अडत व दलाली मुक्त शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सोयाबीनची खरेदीची सुरूवात केली.व शेतकऱ्यांना कोणतेही अडत नसल्याने RTGS द्वारे धान्य विक्रीची रक्कम थेट  शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्याने तसेच शेतकऱ्यांने स्वत: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काट्यावर माल तुलाई होत असल्याने कसल्याही प्रकारची शेतकऱ्याची लुट केल्या जात नसल्याचे मत शेतकऱ्याने व्यक्त केले.या प्रसंगी सय्यद आबिद अली,गणेश वाभिटकर,शंकर ठावरी,अझहर शेख, तसेचकृषी उत्पन्न बाजार समितीचे गोरे,राठोड,व सिल्वर स्टोन शेतकरी उत्पादक कंपनीचे CEO अंगद गुट्टे व इतर शेतकरी उपस्थीत होते. 

सचिव देरकर यांनी व्यापाऱ्याचे घरी थेट माल विक्रीन करता यार्डवरच विक्री करावा अडत पद्धती बंद असल्याने शेतकऱ्याची पिळवणुक होऊ नये या लिलावात भाग घेऊन ज्यादा भावाचा लाभ घ्यावा कोरपना व गडचांदूर यार्डवर बाजार समीती काटयाची व्यवस्था केल्याने व व्यापाऱ्याच्या काटयाकर शेतकऱ्याची पिळवणुक होऊ नये यासाठी व्यवस्था केली आहे तसेच पणन महामंडळ व कृषी उत्पण बाजार समीती सोयाबिज तारण योजना गडचांदूर येथे सुरू केली आहे तारण योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शेतकऱ्याना केले आहे

ताज्या बातम्या

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...