Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / तरगावच्या तुझी ओढ गीताची...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

तरगावच्या तुझी ओढ गीताची सोशल मीडियावर धूम

तरगावच्या तुझी ओढ गीताची सोशल मीडियावर धूम

ग्रामस्थांनी वठविली कलाकारांची भूमिका

कोरपना - तालुक्यातील अंतरगाव येथील हौशी कलाकारांनी निर्मिलेले ' तुझी ओढ ' गीत रसिकांनी अक्षरशा डोक्यावर घेतले आहे. या गीताने यूथ टूब सह सोशल मीडियावर रसिकाच्या गळ्यातील ताईत बनले गेले आहे. शारोन अँड सांची प्रोडक्शन निर्मित ' तुझी ओढ ' हे गीत रमेश वेट्टी यांनी आपल्या सुमधुर आवाजातून स्वरबध्द केले आहे. या गाण्याला वैभव रामटेके यांचे लिरिक्स लाभले आहे. 

प्रज्वल भगत, अंकित वडस्कर, शिवाजी लेंनगुरे, सुरज राजूरकर, अमोल कळसकर , गजानन कोल्हे, रुपेश पानघाटे, शशिकांत बोबडे, नितीन मडावी , श्रीकांत पिंपलशेंडे, आकाश चिकाटे, प्रताप वडस्कर, मनोहर वडस्कर, स्नेहदिप खेलुरकर, स्नेहल धोटे, बजरंग मेश्राम, अंकित भोयर, अनिल नक्षिने, संकेत गुरुनूले, प्रज्वल खोब्रागडे, नितीन चिकाटे व अंतरगाव वासियानी व्हिडिओ गीतात कलाकाराच्या भूमिका वठविल्या आहे. 

सदर गिताचे संपूर्ण व्हिडिओ चित्रीकरण अंतरगाव, सांगोडा,पकडीगुडम धरण परिसरात झाले आहे. हे गीत गुरुवार दिनाक २७ ला अंतरगाव येथे छोटेखानी प्रदर्शन कार्यक्रम घेऊन युट्युब वर प्रदर्शित करण्यात आले आहे. 

या व्हिडिओ गीतात प्रेमात आकांत बुडालेल्या प्रेमवीराचे तिच्या जग सोडून जाण्यानंतर ही प्रेम स्वप्न रंजन रंगविण्यात आले आहे. अत्यंत भावस्पर्शी आणि हदयाला भिडणार वास्तव चित्रण यात मांडण्यात आलेले असल्याने गीताचा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघून ही मन भरले जात नाही. अतिशय साजेशी कलात्मक रचना रसिकांच्या ओठाला भिडणारी ठरते आहे.( फोटो )

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...