खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता
चंद्रपुर: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार यांनी सोशल मीडिया विभागाच्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर केल्या आहेत. यामध्ये चंद्रपुर जिल्हाध्यक्ष म्हणून मुन्ना तावाडे (इंडियादस्तक न्यूजचे सपादक) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुन्ना तावाडे हे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षासोबत जुळलेले असून ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष किशोर गजभिये यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे मानले जातात. सोबतच चंद्रपुर जिल्हाचे माजी पालकमंत्री विजय वडेटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्ष बांधणीसाठी ते अनेक महिन्यापासून काम करत आहेत.
चंद्रपुर लोकसभा क्षेत्राचे बाळू धानोरकर, चंद्रपुर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महिला जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर, शहर अध्यक्ष रामू तिवारी आणि इतर कार्यकर्त्यांशी तावाडे यांचे जिव्हाळ्याचे मैत्री संबंध असल्याने तावाडे यांच्या नियुक्तीने जिल्हात काँग्रेस पक्षाची सोशल मीडिया सेल मजबूत होईल असा आशावाद निर्माण झाला आहे. मुन्ना तावाडे स्वतः सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असून सामाजिक, राजकीय अशा विविध घटनांवर विशेष लक्ष ठेऊन लिखाण करीत असतात. त्यामुळे तावाडे यांची मीडिया विभागाच्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन केल्या जात आहे.ह्या नियुक्तीचे शैर्य संपूर्ण कॉग्रेस कमिटी फोर्म सह काँग्रेसच्या तळागाळातील कार्यकर्त्याना दिले आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...