आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
जिवती:- तालुक्यातील १३० शेतकऱ्यांना पीककर्ज मंजूर झाला नाही म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका जिवतीच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी रेटून धरली दिनांक २७ आक्टोंबर रोजी तहसील कार्यालया समोर एक दिवसीय धरणा आंदोलन करण्यात आले.
या धरणा आंदोलनामुळे संबंधित विभागाने आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी बोलावले चर्चेत माननीय प्रविण चिडे तहसीलदार साहेब,सीडीसी बॅंक जिवती चे व्यवस्थापक राठोड साहेब, जिवती पोलिस ठाण्याचे ठाणेदार सचिन जगताप साहेब, मंदिप रोडे मनसे जिल्हाध्यक्ष, सय्यद शब्बीर जागीरदार शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष,हकानी शेख मनसे तालुका अध्यक्ष, सिध्देश्वर सलगर, मटपल्ली ताई महिला तालुका अध्यक्ष, नागेश खांडेकर तालुकाध्यक्ष विद्यार्थी सेना ,दत्ता गायकवाड, इतर कार्यकर्त्या समक्ष चर्चा झाली चर्चेत पीककर्ज मुदतवाढसाठी वरीष्ठाना पत्रव्यवहार करून मागणी करण्यात येईल आणि मुदतवाढ मिळाली की त्वरीत अर्जदार शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्यात येईल असे आश्वासन मिळाल्यामुळे एक दिवसीय धरणा आंदोलन समात करण्यात आले या धरणा आंदोलनात अनेक शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...