वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस चंद्रपूर मार्गावरील नागाळा येथील अमित अनेजा यांच्या कोलडेपो वर अवैध कोळसा उतरवीत असल्यामुळे त्यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी चंद्रपूर शिवसेना महिला आघाडी संघटिका उज्ज्वलाताई नलगे यांनी घुग्घुस पोलीस स्टेशन येथे दिलेल्या निवेदनातून केली आहे.
पोवनी 1, पोवनी 2 या कोळसा खाणीतून भोयगाव मार्गे ट्रका द्वारे येणारा कोळसा नागाळा येथील अमित अनेजा यांच्या कोलडेपो वर खाली केला जातो. कोळशाच्या धुळी मुळे परिसरातील शेत पिकांचे मोठे नुकसान होत आहे.
कोलडेपोत अवैध कोळश्याची साठवणूक करून तो खुल्या बाजारात किंमती दरात विकल्या जातो.
त्यामुळे शासनाला लाखो रुपयाचा चुना लागत आहे. त्यामुळे या कोलडेपो वर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी चंद्रपूर शिवसेना महिला आघाडी संघटिका उज्ज्वलाताई नलगे, गणेश शेंडे, रोहण नलगे, सुप्रीत रासेकर, भूषण पोतीलाल, शाम चापले, रोनित नलगे, निखिल घाडगे, सचिन अलेवार, भास्कर ठावरी, चेतन पावडे, आकाश पावडे, आशिष जुमलवार, अहमद काजी, अक्षय कामपल्लीवार,चेतन पावडे, गणेश पदमेकर,सतीश जीपत्तेवार,देविदास पुजदेकर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...