वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
*
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते भगवान महाकाल नगरी उज्जैन येथील नवनिर्मित भव्य "महाकाल लोक" कॉरिडॉरचे आज लोकार्पण पार पडले. आता हे भव्य दिव्य कॉरिडॉर राष्ट्राला समर्पित झाले आहे.
या ऐतिहासिक कार्यक्रमाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी घुग्घुस शहराच्या वतीने स्थानिक इंदिरानगर वसाहतीतील शिव मंदिरात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या शुभहस्ते शिवपिंडाची पुजाअर्चना करून दुग्धाभिषेक करण्यात आले.
यावेळी, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे संजय तिवारी, संतोष नुने, सिनू इसारप, बबलू सातपुते, परमानंद चौबे, शैलकुमार चौधरी, राम यादव, दिनेश यादव, गुड्डू यादव, भीमदेव कार्लेकर, बलदेव कार्लेकर, किरण शर्मा, मीना सिंग, हरशू रानडे, सीता दूधराज, शिमो रावत, धनाजी पांडे, रामप्रवेश यादव, हरेंद्र तिवारी, मानू शर्मा, हेमंत कुमार, असगर खान, कृष्णा कपारे, किशोर घनकसार, आनंद चौधरी, हरेराम यादव, नंदजी यादव, विष्णू यादव, लखन यादव, दीपक जयस्वाल, रवी गिरी, जितेंद्र यादव, संतोष मिश्रा, सुनील यादव व कालूप्रसाद यादव आवर्जून उपस्थित होते.
देव-देश-संस्कृतिच्या रक्षणासाठी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी हे सातत्याने प्रयत्नशील असतात. उत्तर प्रदेशातील काशी विश्वनाथ कॉरिडॉरनंतर उज्जैन स्थित भगवान महाकालेश्वर मंदीरात उभारण्यात आलेले हे अतिशय देखणे आणि भव्य-दिव्य महाकाल कॉरिडॉर आज भक्तांसाठी लोकार्पित झाले. या भव्यदिव्य कॉरीडोरच्या निर्माणामुळे भगवान महाकालेश्वराच्या दर्शनार्थ येणाऱ्या भाविकभक्तांना याठिकाणी विविध नावीन्यपूर्ण सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...