वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस काँग्रेसचे नेते जावेद सिद्दीकी यांच्या नेतृत्वात पक्ष प्रवेशांची शृंखला सुरु
घुग्घुस शहरातील प्रभाग ११ च्या महिलांनी व पुरुषांनी मोठया संख्येत चंद्रपूर काँग्रेस कमेटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या मार्गदर्शनात व घुग्घुस काँग्रेसचे नेते जावेद सिद्दीकी यांच्या नेतृत्वात चंद्रपूर येथील शासकीय विश्राम गृहात प्रवेश घेतला.
याप्रसंगी चंद्रपूर काँग्रेस कमेटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी नवप्रवेशीतांचे पुष्पगुच्छ देऊन तसेच गळ्यात काँग्रेसचा दुपट्टा टाकून काँग्रेस पक्षात स्वागत केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शामराव काळबांडे, मंगेश वाघोसे, शंकर निहाल, संदीप आत्राम, संदीप वाघमारे, भीम दीप, राहुल नरवाडे, संतोष सेनानी, विशाल साळवे, गौतम माने, कुमार ठाकूर, शैलेश ठाकूर, सुरेश गायकवाड, प्रकाश मडावी, सुनील गायकवाड, संदीप
वाघमारे, मंजू ठाकूर, तिरुपती राणा, मंगला गायकवाड, करुणा गायकवाड, वनिता सेनापती, पौर्णिमा पुसाटे,निशा शेख, मनिषा उईके, विद्या मडावी, मनीषा ताई, संजोकता दीप, सारिका आरले यांनी मोठया संख्येत काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.
बंडू गायकवाड यांना प्रभाग ११ ला मजबूत करण्याची जबाबदारी देण्यात अली आहे. बंडू गायकवाड यांनी प्रवेशासाठी अथक परिश्रम घेतले.
यावेळी काँग्रेसचे नेते जावेद सिद्दीकी, गणेश उईके, विक्रम गोगला, कामगार नेते अशपाक शेख, दादू वर्मा
व कार्यकर्ते उपस्थित होते
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...