वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता :
जिवती :- विद्युत शॉक लागून एका चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास जिवती तालुक्यातील लांबोरी गावात घडली आहे. ललिता भीमराव मडावी (वय ४ वर्ष) असे मृत मुलीचे नाव आहे.
घराच्या अंगणात खेळत असताना घराशेजारी असलेल्या विद्युत प्रवाह पुरवठा करणारी डीपीची पेटी उगडी होती, खेळाच्या नादात त्या विद्युत प्रवाह पेटीच्या विजेच्या तारेला तिचा स्पर्श झाल्याने तिला विजेचा जबर धक्का बसला, त्यातचं तिचा मृत्यू झाला.
विजेचा शॉक लागल्यानंतर ललिताला तातडीने रूणालयात दाखल करण्यासाठी सगळ्यांची धावपळ सुरू झाली. परंतु तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. या घटनेने तिच्या कुटुंबाला मानसिक धक्का बसला आहे. चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याने लांबोरी गावावर शोककळा पसरली आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...