आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
जिवती:- जिवती तालुका आदिवासी नक्षलग्रस्त डोंगराळ भाग असुन येथील मुख्य व्यवसाय शेती असून शेतीवरच शेतकरी उदरनिर्वाह करतात शेतीचे हंगामासाठी बीज बियाने खत औषध घेण्यासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाची शासना कडून व्यवस्था आहे तालुक्यातील शेतकरी वर्गांनी पीक कर्जा घेण्यासाठी आदिवासी सोसायटी जिवती येथे अर्ज केला असून आज पर्यंत तालुक्यातील काही शेतकऱ्यांना पीककर्ज मंजूर झाला नाही.
शेतकऱ्यांनी वारंवार सोसायटीच्या चकरा मारुन मारुन थकले असून आदिवासी सोसायटीचे जिवती चे शिवाजी नेताम ( बाबू ) शेतकऱ्यांना समाधान कारक माहिती देत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिवती तालुकाध्यक्ष हक्कानी शेख यांनी तहसीलदार जिवती यांना निवेदन देवून मागणी केली आहे की या आठ दिवसांत पीक कर्ज वाटप करा अन्यथा तहसील कार्यालया समोर आंदोलन अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे करण्यात आला
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...