खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
चंद्रपुर : खासदार बाळूभाऊ धानोरकर हे राजकारणातील आगळेवेगळे रसायन आहे. दिलेला शब्द पाडणारे, गरजूंच्या मदतीला धावणाऱ्या व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे. चंद्रपूर शहरातील बसस्थानक परिसरातील रस्त्याच्या कडेला एक व्यक्ती गंभीर अवस्थेत पडलेला होता. रयतवारी येथील एक सार्वजनिक कार्यक्रम आटोपून या मार्गाने खासदार बाळूभाऊ धानोरकर आणि आमदार प्रतिभाताई धानोरकर येत होते. रस्त्याच्या कडेला व्यक्ती पडलेला बघून खासदार धानोरकर यांनी चालकाला वाहन थांबवण्यात सांगितले. त्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मदतीने त्या जखमीला स्वतःच्या वाहनाने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. खासदारांनी दाखविलेल्या तत्परतेने एका जखमीचा जीव वाचन्यास मदत झाली.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...